श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा (अ गट - चि. राजस) - वावे

Submitted by वावे on 27 August, 2020 - 11:08

IMG-20200827-WA0014.jpg

५ हे वय नसून इयत्ता आहे Happy त्याच्या संस्कृतच्या पुस्तकातला श्लोक आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुरेघी वही बघुन काळ लोटलेला. +१

माझ्याकडून शाब्बासकी दे राजसला
आणि त्याच्याकडून लिहवून घेतलंस त्याबद्दल तुझंही कौतुक आहे.