*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* - हर्पेन

Submitted by हर्पेन on 27 August, 2020 - 01:55

गणेशोत्सव २०२०
गट ब प्रवेशिका
नाव / सदस्यनाम : हर्षद पेंडसे हर्पेन

IMG_20200827_112043.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अन्जू , रुपाली, भरत Proud , देवकी, धनुडी, कमला

भरत शेवटच्या ओळींमधे अक्षरसंख्या वाढल्यामुळे जरा गडबड उडाली.

धाग्यातला फोटो गूगल फोटो वरून टाकला होता का दिसत नव्हता देव जाणे

भरत धनुडी - आता मी तो फोटो माबोवरून टाकलाय

धन्यवाद प्राचीन, सस्मित, सोनाली, अनु

अनु -कागद म्हणजे डायरीचे पान आहे त्यात असे ठिपकेच आहेत रेघांच्या ऐवजी.

छान आहे अक्षर. मी कोऱ्या पानावर लिहायला गेले तर वरवर जाऊ लागले , तुमचे सरळरेषेत आहे.

छान

हर्पेनदा
भारी अक्षर आहे आपले
एक नंबर !
+१११

Pages