श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - sonalisl

Submitted by sonalisl on 26 August, 2020 - 15:03

बऱ्याच दिवसांनी लिहिते आहे.
ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक आणि आभार.

38DED612-A7DF-4F25-8636-EDE630E5D22F.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! टपोरे वळणदार आणि सुस्पष्ट लिखाण. एक से एक छान छान अक्षरांचा मेळाच भरलाय जणू.

वाह! टपोरे वळणदार आणि सुस्पष्ट लिखाण. एक से एक छान छान अक्षरांचा मेळाच भरलाय जणू.>>>>>> +१. अगदी खाडाखोडही नाही.

वाह! टपोरे वळणदार आणि सुस्पष्ट लिखाण. एक से एक छान छान अक्षरांचा मेळाच भरलाय जणू. +11

वाह! टपोरे वळणदार आणि सुस्पष्ट लिखाण. एक से एक छान छान अक्षरांचा मेळाच भरलाय जणू. >+१

छान!

सुंदर अक्षर

अगदी खाडाखोडही नाही >>> मी हाच विचार करतो लोकं खडाखोड न करता कसे ईतके सुंदर अक्षर छापताहेत Happy

सुंदर !
दोन शब्दांतलं अंतर सगळीकडे सारखं आहे.
वेलांट्या पूर्ण केले नाहीएत असं वाटतं.
-------------
प्रत्येकाचा ल, क आणि ह थोडा तरी वेगळा असतो असं दिसतंय.

Pages