श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा - सस्मित

Submitted by सस्मित on 26 August, 2020 - 07:35

सगळ्या सुंदर अक्षरांच्या प्रवेशिका बघुन मलाही रहावलं नाही. Happy
शाळेची आठवण आली.
ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक आणि आभार.

shreeganesh.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद लोकहो.
भरत, अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद.
नक्षीकाम Lol

Pages