श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा-सामो

Submitted by सामो on 24 August, 2020 - 16:55

|| गणपती बाप्पा मोरया ||

नाव - सामो
गट - ब
माबो आय डी - सामो

गणेशमोदक पोथीमधील मंगलाचरण फार लोभस आहे. त्यातील काही ओव्या -

https://lh3.googleusercontent.com/pw/ACtC-3f9qoINJXZ3DsjRrDnXH9D64XKgn0dA1SSTu3s-9lb4d4ucx89ssU3f_SE3UhNZYj0WlO2TlcTSusHbTmrKgjdKQW6f4BPfZIwBUhDsxS6EOxFMFAJWI6AhZik-dG9jrFULq3veWsqqFF_mG1siQ9KcEw=w895-h881-no?authuser=0

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच... Happy
मूडप्रमाणे अक्षर खूप बदलते असा अनुभव आहे.*१०१

सामो अतिशय प्रमाणबद्ध अक्षर. आणि मुडप्रमाणे अक्षर बदलते हे माझ्याही बाबतीत होतं. किमान तीन प्रकारे मी मराठी अक्षर काढू शकते. Happy

Pages