श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* - अंजली (अंजली_१२)

Submitted by अंजली_१२ on 24 August, 2020 - 16:52

unnamed.jpg

माझे खूप आवडते स्तोत्र म्हणून हे दिले. https://lyricskatta.com/ganpati-stotra-marathi-lyrics/ इथून घेतले आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

छान!

छान!

छान नेटके लेखन. या विभागातल्या सगळ्याच प्रवेशिका आवडल्या!>>>>>>> अगदी. भरभरून प्रतिसाद मिळालाय या उपक्रमाला आणि सगळ्यांची अक्षरं छान, वेगवेगळ्या स्टाईल ची

धन्यवाद मंडळी! मी हे खरं खूप कॅजुअली घेतले अजून छान पॉईंटेड पेन वगैरे वापरायला हवं होतं असं वाटतं पण असो. खूप दिवसांनी काहीतरी लिहिलं.

भरभरून प्रतिसाद मिळालाय या उपक्रमाला आणि सगळ्यांची अक्षरं छान, वेगवेगळ्या स्टाईल ची>>>>>>>>>>> हो बघायला छान वाटते. इतकं कोणी लिहित नाही आजकाल. त्यामुळे मजा येत आहे.