श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा-अस्मिता

Submitted by अस्मिता. on 24 August, 2020 - 15:48

हे स्तोत्र श्री गणेश स्तव श्री शंकराचार्य लिखित आहे. त्यात मी मला गणेशाबाबत काय वाटते हेही लिहिले आहे.
http://joyfulslokas.blogspot.com/2010/07/sri-ganesha-stavah.html?m=1
ब गट
अस्मिता
मी_अस्मिता
IMG-20200824-WA0010.jpg
*
धन्यवाद संयोजक !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे अक्षर तितके चांगले तर राहिले नाही शिवाय फोटोजिनीक नाही आणि अत्यंत मोठेच व मोकळेच लिहील्या जाते. कळत नाही का. तर गोड मानून घेणे. मला वाटले स्वतःची छोटीशी वंदना ही टाकावी.
स्वतःचे चालेल ना संयोजक ? धन्यवाद.

मला मोबाईलवर बरेपैकी बारीक दिसत आहे. छान आणि आखीवरेखीव आहे हे कळतेय. पण नेमके नाही. फोटो झूमही होत नही. बाकीच्यांना दिसतेय का व्यवस्थित?

छान

छान!

छान आहे की अक्षर! दोन्ही पानांचे दोन स्वतंत्र फोटू टाकता येतील का? जास्त चांगले दिसेल.

सर्वांना धन्यवाद.
शंतनु स्पर्धेत एकाच चित्राची अनुमती आहे.
प्रतिसादात टाकते.

अक्षरातून निरागसता उतरली आहे.>>>खरं की काय मला वाटलं बालपणीच संपली Happy !
खरंच सर्वांनीच अधुनमधून लिहीले पाहिजे , ही प्रक्रिया मोठी आनंदाची आहे.
@सामो नेकी और पुछ पुछ !
वेगळे ललित टाकते याचे म्हणजे रचना व्यवस्थित वाचता येईल.सर्वांना धन्यवाद.

छान!

>> अक्षरातून निरागसता उतरली आहे.>>>खरं की काय मला वाटलं बालपणीच संपली Happy !

आहे आहे अजून Lol अनुकुचीदार कोपरे नाहीत कि एटीट्युड वाले फर्राटे नाहीत कि कुठे पेनवर उगाचच जोर दिलेला नाही. टिंब सुद्धा छोटासा गोल इत्यादी. (बा द वे मी ग्राफालॉजिस्ट नाही, तरीही)

>> खरंच सर्वांनीच अधुनमधून लिहीले पाहिजे , ही प्रक्रिया मोठी आनंदाची आहे.
+१११

Pages