श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा-मानसी-मोहिनी१२३

Submitted by मोहिनी१२३ on 24 August, 2020 - 05:21

छान.

छान लिहिलेय…

एकही खाडाखोड न करता लिहिणाऱ्यांचे खूप कौतुक वाटते.

धन्यवाद सर्वांना प्रेमळ उत्तेजनाबद्दल.
खरतर छान अक्षर नाहीय माझं. पण मुलाच्या शाळेत Handwriting Competition होती. त्याला सक्रिय उत्तेजन द्यावे म्हणून भाग घेतला.
ही स्पर्धा खरचं छान.