Submitted by निल्सन on 24 August, 2020 - 05:04
माझ्या आईकडे १० दिवसांचे गणपती बसवतात . तिथे हे मोदक मी आणि मावशीने बनवले आहेत. उकड आणि सारण बनवताना फोटो घ्यायचे विसरले . मोदक बनवताना लक्षात आले की मायबोलीवर स्पर्धेत देता येतील . मग तेव्हा फोटो काढले आहेत.
To phoolachya design cha ani duplex modak mi pahilaynda try kela aahe
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान दिसत आहेत मोदक!
छान दिसत आहेत मोदक!
पांढरे शुभ्र मोदक मस्त दिसत
पांढरे शुभ्र मोदक मस्त दिसत आहेत.
Pages