आरती सप्रेम ... (खेळ)

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 18:25

खाली पूजेचे साहित्य दिले आहे, अक्षरे विस्कळीत आहेत ती बरोबर करून पूजेला लागणाऱ्या साहित्याची यादी मिळवा.

उदा. प दी प धु = धूपदीप

1 टा शं घं ख
2 म्ह प ता ण ळी
3 ता ध क्ष गं अ
4 ले हा र फु
5 न रां ई म ज स नि
6 न ग स ट रं आ पा चौ
7 र द शे कुं दुं ळ कुं ह
8 क्का ला बु ल गु
9 ब ऱ्या पा म सु दा
10 ई ळे ठा फ मि
11 र उ त्ती पू ब का द
12 र श ना ल क ळ
13 स्त्र का व सा प चे
14 वे ड न जो जा
15 ने ड्या पा ची वि
16 ळे आं हा चे ड ब्या
17 कुं क ळ रि ह खा ड
18 णे र र प ता उ ब पिं
19 रे ळ ब गु खो
20 ल र्वा स बे दू ळ तु
21 ती ल वा ते वा ल ती फु
22 टी ण ओ ख
23 ब चे ळी खां के
24 से क्षि पै टे णा सु द
25 डे ब्या भां तां
26 ळ हू दु ग तां
27 क चे त ती ब र आ
28 ती पा र धु
29 ती पु र का र आ
30 त ध मृ ख चा दू र सा पं
31 द्य हा वे म नै

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोपे सोडुन जरा किचकट असेलेले सांगतो.
६. चैरंग पाट आसन
९. बदाम सुपाऱ्या
१४. जोडजानवे
१७. खारीक हळकुंड
१८. पितांबर उपरणे
२४. सुटे पैसे दक्षिणा
२७. आरतीचे तबक
३०. पंचामृत दूध साखर

2.ताम्हणपळी
3.अक्षरगंध
28.धुपारती
11.ऊदबत्ती कापूर
12.कलशनारळ

संयोजक, शीर्षकात शेवटी खेळ असे नमूद करा.
आधी मला वाटलं कुणीतरी नवी आरती लिहिली आहे, उघडणार नव्हतो. : P

1 शं ख घं टा
2 ता म्ह ण प ळी
3 अ क्ष दा गं ध
4 फु ले हा र
5 नि रा जं न स म ई— निरांजन
6 चौ रं ग पा ट आ स न
7 शे दुं र ह ळ द कुं कुं— शेंदूर कुंकू
8 गु ला ल बु क्का
9 ब दा म सु पा ऱ्या
10 मि ठा ई फ ळे
11 उ द ब त्ती का पू र
12 ना र ळ क ल श
13 का प सा चे व स्त्र
14 जा न वे जो ड
15 वि ड्या ची पा ने
16 आं ब्या चे ड हा ळे
17 खा रि क ह ळ कुं ड
18 पिं ता ब र उ प र णे
19 गु ळ खो ब रे
20 बे ल तु ळ स दू र्वा
21 ते ल वा ती फु ल वा ती
22 ख ण ओ टी
23 के ळी चे खां ब
24 सु टे पै से द क्षि णा
25 तां ब्या भां डे
26 ग हू तां दु ळ
27 आ र ती चे त ब क
28 धु पा र ती
29 का पु र आ र ती
30 पं चा मृ त दू ध सा ख र
31 म हा नै वे द्य

1.शंख घंटा
2 ताम्हणपळी
3 गंध अक्षता
4 हारफुले
5 समई निरांजन
6 चौरंगपाट आसन
7 हळद कुंकू शेंदूर
8 गुलाल बुक्का
9 बदाम सुपाऱ्या
10 मिठाई फळे
11 उदबत्ती कापूर
12 नारळ कलश
13 कापसाचे वस्त्र
14 जानवे जोड
15 विड्याची पाने
16 आंब्याची डहाळे
17 खारिक हळकुंड
18 पितांबर उपरणे
19 गुळखोबरे
20 बेल दुर्वा तुळस
21 फुलवाती तेलवाती
22 ओटी खण
23 केळीचे खांब
24 सुटे पैसे दक्षिणा
25 तांब्या भांडे
26 गहु तांदूळ
27 आरतीचे तबक
28 धुपारती
29कापुरारती
30 दुध साखर पंचामृत
31 महानैवेद्य