केरळ म्युरल शैलीतली कॅनव्हास पेंटींग्स

Submitted by अंतरा on 17 August, 2020 - 07:17

mkm.jpg

२)
IMG_20200406_171738.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह

Wow... Water colour ने केले ना?? कँनव्हास वापरला का... रंग पोस्टर कलर का अँक्रालिक आहेत..

सुंदर!
ही चित्र कॅनव्हास वर काढलेली आहेत..रंग- कॅमलिन अ‍ॅक्रेलिक कलर्स..>>> मग हे कॅनव्हास पेंटींग झाले.
Mural painting ची पद्धत वेगळी ना?

@sonalisl ....
तुमचे म्हणणे खरे आहे kerala mural paintings ची मूळ पध्दत वेगळी आहे. हे कॅनवास वर kerala mural स्टाईल किंवा शैलीतले
पेंटींग आहे..मुळ पध्दतीने रंगवणे नाही शक्य....जसे आपण वारली किंवा मधुबनी...इ. शैलीतले चित्र काढतो तसेच..एका वर्कशॉप मधे शिकले..तिथे त्यांनी असाच उल्लेख केलेला..

kerala mural स्टाईल किंवा शैलीतले
Kerala म्हणू शकता। mural म्हटले की वेगळाच अर्थ होतो.