टि.बी

Submitted by Rohini Sable on 13 August, 2020 - 08:19

टि.बी रोगाची लक्षणे:---------

कमी होणारे वजन,थकवा,श्वास घेण्यास त्रास होणे,ताप,रात्री येणारा घाम,भूक न लागणे
आजार टाळण्याचे उपाय

टि.बी साठी बी.सी.जी नावाची लस वापरली जाते.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते.पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरहि हा रोग होण्याची शक्यता आहे.
टि.बी रोगासाठी एक लस उपलब्ध आहे .ती म्हणजे बी. सी.जी. ही लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते, पण मोठ्या माणसांना मात्र लस टोचल्यावरही हा रोग होऊ शकतो.

टि.बी टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणजे

पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे.
टि.बी च्या तपासण्या करून घेणे
टि.बी झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे
तोंड झाकणे.
टि.बी च्या औषधांचा दुष्परिणाम
कावीळ होणे.
डिप्रेशन मध्ये जाणे
किडनी खराब होणे
दमा होणे
लिव्हर खराब होणे.
हाडे कमजोर होणे.
ऐकायला कमी येणे.
दिसायला कमी येणे.
अंगावर खाज सुटणे.
******टि.बी पूर्ण बरा होतो. फक्त पोटभर जेवण करा.आनंदी राहा.उपचार मधे च सोडू नका. सरकारने डॉट्स ही मोफत उपचार प्रणाली आणली आहे. तसेच प्रत्येक टि. बी पेशंट ला महिन्याला 700 रुपये मिळतात. मोफय राशन मिळते.
टि.बी हारेगा पेशंट जीतेगा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults