काळजी घे

Submitted by Rohini Sable on 10 August, 2020 - 14:11

खुप आठवण येते ग तुझी दिवू.
कशी राहत असशील तू तिथे???आठवण येते का ग तुला मम्मी पप्पा ची??5 महिनयाची होतीस तु तेव्हा पासून गावी आहे. आम्हाला नाही जमत ग यायला गावी. लोकडाऊन कधी संपनार माहिती नाही. तुला मोठी होताना पाहायचे आहे ग मला. तुला पहिले पाऊल टाकताना पाहायचे य .तुला मन भरून जवळ सुद्धा घेतली नाही मी.खुप मजबूर आहे ग मी बाळा. माझ्या आजाराने मला तुझ्या पासून कायमच दूर केले.ये पिल्लू ये ना ग माझ्या कुशीत. मी होत आलीय आता बरी.आम्ही येनार आहे तुझ्या जवळ.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users