लेकीने काढलेले डिजिटल आर्ट.

Submitted by अनुश्री. on 31 July, 2020 - 23:28

माझी लेक (वय १४) डिजिटल आर्ट आणि अ‍ॅनिमेशन करण्याचा प्रयत्न करतेय. तिचा नविनच youtube चॅनल पण केला आहे. त्यावर तिने चित्र कसे काढले हे पण दिसेल.
हे तिचे आजचे चित्र.

Mihika's drawing.jpghttps://www.youtube.com/watch?v=7jcydLvry7Y

Group content visibility: 
Use group defaults

खूप छान

तीन चौथ्या वर्षी काढलेले चित्र मला आजही जमणार नाही.
गुणी आई-बाबांची गुणी लेक. शाब्बास पिल्लू!

फारच सुरेख काढले आहे हो.
मस्त एकदम. अनिमेशन ला आवश्यक असे लाईन वर्क, कलर्स आणि लाइट चां सेन्स दिसतोय चित्रातून.
शुभेच्छा तिला.

एकदम मस्त!
बाकीच्या चित्रांच्या प्रतिक्षेत