UK पासपोर्ट रिन्युअल

Submitted by सियोना on 27 July, 2020 - 02:48

भारतातून कोणी UK पासपोर्ट renew केले आहे का? Countersignatory द्यावे लागते त्यासाठी भारतीय पासपोर्ट असणारी व्यक्ती चालते का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Countersignatory ची गरज minor to major किंवा तुमच्या चेहऱ्यामधे खूप बदल असेल तरच लागते.
कोणाकोणाची सही चालू शकते ती माहिती त्यांच्या website वर आहे

तुमच्या जुन्या passport (सर्व पाने) ची कलर काँपी self attested करून ठेवा
तुमचा इथला भारतातील Local Address proof लागेल
NRO account passbook चालेल
Fresh passport size photo with their (UK) size specification

For fees payment UK card details keep ready

जेव्हा येईल तेव्हा त्यांच्या आँफिस मधे जाऊन passport collect करावा लागेल

धन्यवाद निलुदा. फी साठी UK मधील बँक चेक दिला तर चालतो का डेबिट कार्ड मुदत संपल्यावर. कारण भारतातून पोस्टाने पाठवले जातात सगळी कागदपत्रे.