निराधार महिलेसाठी पुण्यातील संस्था - माहिती हवी.

Submitted by Friend07 on 28 June, 2020 - 14:32

पुण्यात एका निराधार महिलेच्या राहायची सोय करायची आहे. महिला आणि तिच्या सोबत तिचं दिड वर्षाचं मुल यांची राहायची सोय करू शकेल अशा कोणत्याही संस्थेची माहिती असल्यास कृपया शेअर करा.
तातडीने गरज आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults