नवतरुणाईचा संघर्ष आणी सपोर्ट सिस्टिम

Submitted by यक्ष on 19 June, 2020 - 01:59

मागच्या आठवड्यात बि.बी.सी. वर '3 Years in Wuhan' ही डॉक्युमेंटरी पाहीली. चीन मध्ये नवतरुणांईचा Start Up venture मधील संघर्ष ह्याबद्दल एक छान आढावा आहे.

https://www.bbc.co.uk/programmes/m000jlrw

त्यात मला विषेश एक वाटले की चिनी नवतरुणांन्ना त्यांच्या संघर्षाच्या काळात हरप्रकारे support करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर काही यंत्रणा आहेत. त्याची availability आणी नियोजन प्रकर्षाने भावले व असे भारतात आहे का असा प्रश्न पडला.

अशी एक social support system असली आणी संघर्षरत व्यक्तींन्ना योग्य ठिकाणी मार्गदर्शन करत असली तर ती एक मोठी उपलब्धी असेल असे वाटते. विशेषतः सध्याच्या कालखंडात त्याची तिव्रतेने आवश्यकता आहे असे मला वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users