निर्व्याज प्रेम

Submitted by Happyanand on 17 June, 2020 - 13:26

ना अपेक्षांचं ओझे
ना मिळवण्याची धडपड
ना व्यक्त होण्याची हाव
ना स्वीकृती चा आग्रह
मनापासुन समर्पण नी
फक्त निरागस आठवण
आणि डोळ्यांमध्ये प्रेमाची साठवण
इतकं ते साधं असावं
प्रेम हे निर्व्याज असावं..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुरेख !
मोजक्याच शब्दात केवढा अर्थ समावलाय...