थोडासा ब्रेक - चलता हूं !

Submitted by कटप्पा on 12 June, 2020 - 09:27

मायबोलीवरून काही दिवस इच्छा नसून देखील ब्रेक घेत आहे. माझे चाहते माझे धागे आणि प्रतिसाद मिस करतील त्याबद्धल दिलगीर आहे.
फिर मिलेंगे .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय झालं?

कटप्पा एकदम शटप्पा ????????

अहो च्रप्स असे नका करू. तुमच्यासारखी निपक्ष आणि रोखठोक माणसेही अहेत ईथे म्हणून तर मजा आहे.
मी ते अशीच मस्करी केली. एकेकाळी कटप्पा ऋन्मेष एकच हि हवा फार उठलेली तिथे पुन्हा जरा फुंकर मारत होतो Happy

बाय दवे तुमच्या अनुपस्थित तुमचा “तुम्ही दारू कशी पीता“ हा धागा कायम वर ठेवायचा प्रयत्न केला होता

इतक्या लवकर गडावर जाऊ नका. अजून आपल्याला भरपूर काम करायचे आहे. मायबोलीवर धाग्यांचा सुळसुळाट करायची जबाबदारी आपल्या तिघांवर आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी तुम्हाला थांबावेच लागेल.

मायबोलीवर धाग्यांचा सुळसुळाट करायची जबाबदारी आपल्या तिघांवर आहे
>>>>

हा तिसरा मी आहे असे गृहीत धरून आभार मानतो Happy

अमेरीकेची वेळ तुम्ही सांभाळा. ईंडियन स्टॅण्डर्ड टाईमचे कल्याण करायची जबाबदारी मी घेतो.

इतक्या लवकर गडावर जाऊ नका. अजून आपल्याला भरपूर काम करायचे आहे. मायबोलीवर धाग्यांचा सुळसुळाट करायची जबाबदारी आपल्या तिघांवर आहे >> नको बाई.. ती जबाबदारू साॅरी जबाबदारी तुम्ही दोघेच घ्या.. आम्हाला गडावर जावच लागेल नाहीतर आमचे खंडोबा बानूमय होऊन जातील.. (बानू म्हणजे त्यांची चार चाकी..गैरसमज नको Happy )