Whatsapp मेसेज बद्दल माहिती हवी आहे

Submitted by राज1 on 8 June, 2020 - 04:03

Whatsapp वर ग्रुप मध्ये एखादा मेसेज "DELETE FOR EVERYONE" ऐवजी "DELETE FOR ME" म्हणून चुकून DELETE झाला तर तो पुन्हा "DELETE FOR EVERYONE" करता येतो का?

Group content visibility: 
Use group defaults

अनेकांना हि समस्या आली आहे यापूर्वी. पण दुर्दैवाने असे करता येत नाही. Whatsapp ची हि एक मर्यादा (किंवा मी तर दोषच म्हणेन) आहे. ग्रुप मध्ये पोस्ट केलेला मेसेज स्वत:साठी डिलीट केल्यानंतर पूर्ण गृपवरून सुद्धा तो मेसेज डिलीट करण्यासाठी वास्तविक त्यांनी सोय द्यायला हवी होती. Bad product design.

मी माझ्या एका मित्राला financial मेसेज send करण्या ऐवजी तो मेसेज एका ग्रुप ला सेंड झाला, महत्वाचा financial मेसेज म्हणून विचारले नाहीतर ignore केले असते.
प्रतिसादा बद्दल धन्यवाद

हे ट्विटरवर वाचलं होतं ते आठवलं
my shadi shuda cousin sent a porn video in family whatsapp group and accidentally did ‘DELETE FOR ME’ and now his wife is calling all female members to delete it,,my mom is on call and yelling ‘aesi video rakhi hi kiun thi usne’ ksksksks

Actually he is just asking a question yes or no. And if yes, then how?
No need to investigate further by putting forward some conspiracy theories Lol

my shadi shuda cousin sent a porn video in family whatsapp group
>>>

प्लीज इग्नोर मारा
डाऊनलोड करू नका.
असे विनंतीचे मेसेज टाकायचे लगोलग.

किंवा जो कोणी हा विडिओ डाऊनलोड करेल तो गाढव असे लिहायचे.

बाई दवे,
जर मूळ फाईल आपल्या मोबाईलमधून उडवली तर डाऊनलोड होते का बाकीच्यांकडे,? नसेल तर आपल्या मोबाईलमधून उडवावा तो विडिओ.. हवे तर उडवण्याआधी चार वेळा बघून हौस फिटवावी Happy