ते तर त्रिवार सत्य आहे

Submitted by वारा on 29 April, 2009 - 03:26

भिंतीवर
चुकचुकते पाल
कुण्या दिशेने...
अन् _
अभावितपणे
तो उच्चारतो शब्द...
'सत्य!'
माझा प्रश्न,
'काय?'
उत्तर असते,
'आपण बोललो जे."
मी म्हणतो,
'ते तर त्रिवार सत्य आहे!'

गुलमोहर: