तंबाखूचे काय केले?

Submitted by कोब्रा on 23 May, 2020 - 13:55

लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधीच अंदाज आल्याने मी दहा पुड्या घेऊन ठेवल्या होत्या. जवळपास दोन महिने मी पुरवून वापरल्या. पण आता शेवटची पुडी संपत आली आहे. दुकानातही भेटत नाही. हे नवीनच संकट आले आहे.

तुमच्यापैकीही कोणाची अशी अवस्था झाली असेलच. तुम्ही यावर काय उपाय काढले. तंबाखूला कोणता पर्याय वापरला का? कसे मॅनेज केले?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तंबाखू मिळते पण महाग आहे 40 रू पुडी गाय छाप, मी 1200 रुपये ल पुडा घेतला, काही दिवस सुट्टी तंबाखू खाल्ली. तुमच्याकडे दुकानदाराचे फोन नंबर असेल तर तर फोन करून विचारा.