Harrisburg PA मध्ये कोणी मायबोलीकर आहेत का

Submitted by रीया on 24 April, 2020 - 17:10

Harrisburg PA मध्ये कोणी मायबोलीकर आहेत का?
माझा जवळचा मित्र त्याच्या फॅमिली सोबत harrisburg मध्ये राहतो. तो सध्या हार्टला tumor झाल्यामुळे ICU मध्ये ऍडमिट आहे. त्याला दीड वर्षाचा मुलगा आहे आणि इतर कुठलीही।मदत उपलब्ध नाहीये. Lockdown मध्ये बाहेरील राज्यातले कोणी या
मदतीला जाऊ शकत नाहीत तर कोणी मायबोलीकर या एरिया मध्ये आहेत का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

We live close to Harrisburg, PA. We can arrange some help if you share any more details.
किती छान पार्थ

रीया तुझ्या मित्राला लवकरात लवकर मदत मिळो ही प्रार्थना

किती छान पार्थ
रीया तुझ्या मित्राला लवकरात लवकर मदत मिळो ही प्रार्थना

>>>> +१