Submitted by १८तन्वी on 5 April, 2020 - 01:39
हसवता हसवता हळुवारपणे वास्तवाची जाणीव करून देणारा अन् डोळ्यांच्या कडा ओला करणारा हा असामी!!!
खरंतर त्यांच्या चित्राखाली काही लिहीण्याची गरज नाही पण ‘पुलदैवत’ हा शब्द मला प्रचंड आवडला.
मराठी शब्दकोशात नसलेला पण समस्त मराठी माणसांच्या मनातील भावना सांगणारा हा शब्द!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर चित्र, त्याहून सुंदर
सुंदर चित्र, त्याहून सुंदर नाव...मराठी माणसांचं दैवत च आहेत ते..
सुंदर जमलंय..
सुंदर जमलंय..
खूप छान!
खूप छान!
खुप सुंदर. पुलदैवतला शतश: नमन
खुप सुंदर. पुलदैवतला शतश: नमन..
मस्त!
मस्त!
तन्वी फार छान. अजून चित्रे
तन्वी फार छान. अजून चित्रे असतील तर बघायला आवडतील. पोर्ट्रेट्स काढणे खूप कठीण असते.
व्यक्तीचित्र आणि नाव दोन्ही
व्यक्तीचित्र आणि नाव दोन्ही आवडलंच. _/\_
छान आहे. पण हे अगदी
छान आहे. पण हे अगदी म्हातारपणीचे दिसते. जरा थोडे आधी ते जसे दिसत तसे काढलेत तर त्यांचे व्यक्तिमत्त्व जास्त चांगले उठून दिसेल. चित्र चांगले आहेच पण पुलंचा जो फोटो याकरता संदर्भ म्हणून वापरला असेल त्याबद्दल म्हणतोय.
खूप सुंदर!
खूप सुंदर!
मस्त
मस्त
वा वा ! कमाल!
वा वा ! कमाल!
वाह, फार सुरेख.
वाह, फार सुरेख.
@ फारएण्ड - मला पु लं चं
@ फारएण्ड - मला पु लं चं कारुण्याची थोडीशी झलक असलेलं चित्र हवं होतं म्हणून हे निवडलं. जसं मी लिहिलंय सुरुवातीला तसं!
सर्वांचे धन्यवाद!
सर्वांचे धन्यवाद!
छान तैलचित्र. त्यांचेच
छान तैलचित्र. त्यांचेच पुरचुंडी पुस्तक सध्या वाचतोय.