USA ट्रॅव्हल विसा extend करण्या विषयी...

Submitted by चिमु on 30 March, 2020 - 01:29

मला माझ्या सासू सासऱ्या न चा USA चा ट्रॅव्हल विसा extend करायचा आहे ...२०मे पर्यंत चां आहे पण सध्या च्या परिस्थिती मुळे लवकर ट्रॅव्हल करणं सेफ नाही आहे...प्लीज कोणाला या विषयी माहिती असेल तर share करा किवा कोणी असं केलं असेल तर experience share करा ....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चिमु साधारण १.५-२ आठवड्यापूर्वी भारतातल्या न्यूज चॅनेलवर बातमी बघितलेली अंधुक आठवते आहे. अमेरिकन सरकारने आवाहन केलेले ज्यांचा व्हिसा संपत आहे त्यांनी IRS मधे चौकशी करावी. ज्यांचे पासपोर्ट अवैधता तारिख जवळ आहे त्यांनी भारतीय वकिलातीला सम्पर्क करावा.
तुम्ही कदाचित आधीच संबंधीत वेब साईट बघितल्या असतील आणि वरील माहिती त्याच्याशी जुळत नसल्यास क्षमस्व.
आता अमेरिकेतील परिस्थिती खराब झाल्यामुळे कदाचित चित्र बदललेले असू शकते.
तुम्हाला सद्य परिस्थितीत शुभेच्छा! काळजी घ्या.

चिमु
extending visitor visa usa असे शोधल्यास पहिलीच लिंक ही येते
https://www.uscis.gov/visit-united-states/extend-your-stay
फॉर्म I-539 वापरुन १९९४ , २००० आणि २०१५ असे तीन वेळा ज्ये नांचे इथले राहणे एक्स्टेंड केले आहे - ख्रिसमस साठी राहतील, फॅमिली इव्हेंट / ग्रॅजुएशन साठी राहतील असे कारण होते.