Submitted by चिमु on 12 March, 2020 - 23:24
आपल्या ग्रुप वरील कोणी एप्रिल पहिल्या आठवड्यात लॉस एंजलिस ते मुंबई असा प्रवास करणार आहे का ... माझे सासू सासरे जाणार आहेत ..येताना सोबत होती पण आत्ता जाताना एकटे करू शकतात पण जर सोबत असली तर उत्तम होईल .... कोणी असल्यास मला कळवावे...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
माझ्या माहितीनुसार, १५
माझ्या माहितीनुसार, १५ एप्रिलपर्यंत परदेशातून भारतात प्रवेशाला स्थगिती देण्यात आलेली आहे. (करोनाच्या साथीमुळे)
तारखांची खात्री करून घ्यावी.
परदेशी लोक इथे येण्यावर बंदी
परदेशी लोक इथे येण्यावर बंदी आहे. पण परदेशी गेलेल्या भारतीय लोकांना तर आत घ्यावे लागेलच ना?? फारतर 15 दिवस वेगळे ठेवतील.
स्टॉपओव्हर घेत परतत असलेले भारतीय वाटेत दुसऱ्या देशाच्या विमानतळावर अडकू शकतात ही शक्यता लक्षात घेऊन प्रवास ठरवा.
भारतीयांना यायला अडचण नाही.
भारतीयांना यायला अडचण नाही. परंतु नंतर इथे क्वारंटाईन केेेेले जाईल. तर ते झेपेल का त्यांना? मुळात करोना पसरतो आहे तर जितका प्रवास तितका धोका जास्ती. शिवाय वय काऊंटस. काही फ्लाईट्स कॅन्सलही होऊ शकतात. सो तोही विचार करावा. वन/ टु स्टॉपला अडचण येऊ शकते.
स्टे वाढवणं शक्य असेल तर जरूर विचार करावा ___/\___
काळजी वाटली म्हणून लिहिले. राग आल्यास क्षमस्व
धन्यवाद सर्वांना.... राग नाही
धन्यवाद सर्वांना.... राग नाही ... ती काळजी आम्हाला ही वाटली ...पण काही कळत नाहीये की काय करावं stay वाढवावा की लवकर पाठवावं ...केव्हा काय परिस्थिती निर्माण होईल सांगता येत नाही
द्या पाठवून - भारतात सेफ
द्या पाठवून - भारतात सेफ असतील जरी कोरोना झाला तरी...
चिमु, थांबलेल चांगल १ ते २
चिमु, थांबलेल चांगल १ ते २ महिने. ट्रॅव्हलिंग अगदीच नेसेसरी असेल तरच करावे अस वाटत. ऑफिसमध्ये वगैरे सुद्धा सगळे ट्रॅव्हल कॅन्सल झाले आहेत. आता अगदीच अस्थिर परिस्थिती आहे .