भारतीय स्टेट बँक मार्च एंडला बंद होणार!

Submitted by परशुराम परांजपे on 9 March, 2020 - 11:54

काल पहाटे की आज पहाटे दिनांक नवू मार्च २०२० च्या भा. स्टॅ. टाईम ०४ वाजून पाच मिनिटांनी भारतीय स्टेट बँक दिवाळखोरीत निघणार आहे. आणि मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी बॅंकेला टाळे लागणार असं स्वप्न पडलं.
माझ्या स्वत:च्या दोन कोटींची ठेव या बॅंकेत आहे. हे स्वप्न खरं तर होणार नाही ना याची मला खूप धास्ती लागली आहे.
पहाटे पडलेली स्वप्नं खरी होतात असे म्हणतात. मला सांगा मी काय करू.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults