मराठी मसाल्याचे पदार्थ...........खूपच जवळून !!!!!!

Submitted by भालचन्द्र on 22 April, 2009 - 13:03

Extreme Close View of Assorted MARATHI SPICES.
Camera: Canon Powershot S3IS.

IMG_0798.jpg

गुलमोहर: 

फोटो चांगलाय आलाय. मला त्यातलं काहीही कळत नसलं तरी असं वाटलं की एखादी डार्क बॅकग्राऊंड निवडायला हवी होतीत तर फोटो जास्त लक्षवेधक झाले असते.

आणि हे मसाले फक्त मराठी कुठे आहेत? सगळेच तर वापरतात की.

सही. मला वाटतं बॅकग्राउंड अजुन शुभ्र आणि सावलीविरहीत असायला हवं होतं .