अक्षरचित्रे- चि. राजस (वय ९ वर्षं )

Submitted by वावे on 28 February, 2020 - 06:22

IMG-20200228-WA0002.jpg

IMG-20200228-WA0001.jpg

चित्रांमध्ये लपलेली अक्षरं मात्र त्याला सापडली नाहीत Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रंगवलय

एक अक्षर द्या तुम्ही त्याला शोधून मग नजर तयार होईल त्याचीही Happy

किती छान रंगवलेत Happy

पहिल्याच प्रवेशिकेबद्द्ल राजसचे अभिनंदन !!

छान रंगवलय
एक अक्षर द्या तुम्ही त्याला शोधून मग नजर तयार होईल त्याचीही
>>> +१

छान रंगवलय>>>> +१.

एक अक्षर द्या तुम्ही त्याला शोधून>>>>> अरे देवा! असंही आहे का? मलाही दिसलं नाही एकही अक्षर.

छान रंगवलंय!

> मलाही दिसलं नाही एकही अक्षर. > +१ Lol Lol

मला पण चित्र रंगवावीशी वाटायला लागलेय. Happy

मस्त रंगवल आहे.

Btw राजस आणि सतेज दोन्ही नावं छान आहेत वावे.