कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . २०१५ चा अपवाद वगळता गेली ९ वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. या वर्षी ही काही मायबोलीकरांनी आवर्जून तो साजरा करण्यासाठी विचारपूस केली आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.
मराठी भाषा दिवस हा उपक्रम मायबोलीवर साजर्या होणार्या गणेशोत्सवाचे छोटे रूप मानायला हरकत नाही. फरक इतकाच की गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा केला जातो, मराठी भाषा दिवस हा २७ फेब्रुवारी आणि त्याच्या आगचेमागचे काही दिवस असा एकूण मिळून ३ किंवा ५ दिवस किंवा त्या त्या वेळेच्या संयोजकांनी ठरवल्यानुसार पार पाडला जातो. आणि हा उपक्रम करताना मुख्य भर मराठी भाषेशी संबंधित कार्यक्रम/ स्पर्धा करण्यावर असतो हे गेल्या वर्षांतले उपक्रम पाहिलेत तर लक्षात येईल. या कार्यक्रमांची आखणी आणि आयोजन संयोजकांनी करायचे असते.
१. संयोजनात भाग घेऊ इच्छिणार्यांची नावे बघून अॅडमिन संयोजक निवडतील आणि मायबोलीवर त्यांचा क्लोज्ड युजर ग्रूप तयार करतील. या ग्रूपमधे उपक्रमाचा कालावधी आणि स्वरूप ठरवणे आणि उपक्रमाशी संबंधित इतर चर्चा करता येते.
२. उपक्रमाचे स्वरूप यामधे मायबोलीकरांसाठी स्पर्धा, कार्यक्रम, पाहुण्यांकडून/ मायबोलीकरांकडून लेखन मागवणे इत्यादी ठरवावे. त्यासाठी परवानगीची आवश्यकता असल्यास त्या योग्य प्रकारे मिळवणे.
३. या सर्व कार्यक्रम/ स्पर्धांची जाहिरात मायबोलीवरील गप्पांच्या बाफवर करणे.
४. प्रत्यक्ष उपक्रम राबवणे.
५. उपक्रमाचा समारोप आणि निकाल.
उपक्रमाला शुभेच्छा!!
उपक्रमाला शुभेच्छा!!
हार्दिक शुभेच्छा !
हार्दिक शुभेच्छा !
या सुंदर उपक्रमाला माझ्या
या सुंदर उपक्रमाला माझ्या कडून मनापासून हार्दिक शुभेच्छा
सदर उपक्रमात मला भाग घ्यायला नक्कीच आवडेल
खालील प्रमाणे माझी माहिती आहे
नाव : यतीन शशीकांत कुलकर्णी
खुप खुप शुभेच्छा!
खुप खुप शुभेच्छा!
दनक्यात साजरा होऊ द्या मराठी
दनक्यात साजरा होऊ द्या मराठी भाषा दिन!
शुभेच्छा!
शुभेच्छा!
शुभेच्छा!
गणेशोत्सवाच्या वेळी गळे काढणाऱ्यानी या संयोजनात सहभागी होऊन आदर्श संयोजन कसे असावे याचा वस्तुपाठ घालून द्यावा ही विनंती!!!!
शुभेच्छा!!
शुभेच्छा!!
शुभेच्छा!!
शुभेच्छा!!
मनःपूर्वक शुभेच्छा !!
मनःपूर्वक शुभेच्छा !!
आणि संयोजनात सहभागी व्हायला आवडेल.
दणक्यात साजरा होऊ द्या मराठी
दणक्यात साजरा होऊ द्या मराठी भाषा दिन !! मनःपूर्वक शुभेच्छा !!
शुभेच्छा!!
शुभेच्छा!!
> या वर्षी ही काही मायबोलीकरांनी आवर्जून तो साजरा करण्यासाठी विचारपूस केली आहे. > छानच! उत्साही आहेत माबोकर.
खुप खुप शुभेच्छा!!!
खुप खुप शुभेच्छा!!!
गणेशोत्सवाच्या वेळी गळे काढणाऱ्यानी या संयोजनात सहभागी होऊन आदर्श संयोजन कसे असावे याचा वस्तुपाठ घालून द्यावा ही विनंती!!!! >>>> +१११
खुप खुप शुभेच्छा !
खुप खुप शुभेच्छा !
शुभेच्छा.
शुभेच्छा.
मनापासून शुभेच्छा!
मनापासून शुभेच्छा!
उपक्रमाला मनापासून शुभेच्छा!
उपक्रमाला मनापासून शुभेच्छा!
उपक्रमाला शुभेच्छा. मला
उपक्रमाला शुभेच्छा. मला संयोजन तर जमत नाही पण् जे उपक्रम असतील ते माझ्यासारख्या जेमतेम मराठी येणारयाला झेपले तर शक्य तितका वेळात वेळ काढून सहभाग नक्की नोंदवेल. मायबोली आवडते संकेतस्थळ आहे. आभासी दुनियेतील एक घर आहे. ईथले वातावरण उत्साही असेल तर ऑनलाईन येण्यातही उत्साह वाटतो.
शुभेच्छा !
शुभेच्छा !
शुभेच्छा !
शुभेच्छा !
मी गेल्या वर्षी मभादि संयोजक
मी गेल्या वर्षी मभादि संयोजक म्हणून काम केलं आहे. यावर्षी लगेच परत नको म्हणून नाव दिलं नाही. पण जर माणसं कमी पडत असतील तर मी लागेल तशी आणि जमेल तशी मदत करायला उपलब्ध आहे.
मी गेल्या वर्षी मभादि संयोजक
मी गेल्या वर्षी मभादि संयोजक म्हणून काम केलं आहे. यावर्षी लगेच परत नको म्हणून नाव दिलं नाही .>>> असं काही नाहीए वावे. अनुभवी संयोजक हवाच आहे. तुम्ही केलेले काम आवडले होते. तुम्ही सहभागी व्हा.
तसं नाही, पण गेल्याच वर्षी
तसं नाही, पण गेल्याच वर्षी भाग घेतल्यामुळे परत भाग घेणं मलाच नको वाटत आहे. पण या धाग्यावर इच्छुक सदस्यांची संख्या कमी दिसली म्हणून मदत ऑफर केली
मुद्रितशोधनासारखी कामे करू शकते.
आता पर्यंत दोनच जणांनी
आता पर्यंत दोनच जणांनी संयोजक होण्यासाठी नावे दिली आहेत. इतके कमी संयोजक असतील तर उपक्रम होऊ शकणार नाही. मायबोलीचे उपक्रम मायबोलीकरांचा पुरेसा पाठींबा असेल तर यशस्वी होतात.
मी इच्छुक आहे संयोजनासाठी..
मी इच्छुक आहे संयोजनासाठी.. रोज थोडासा वेळ देऊ शकेन
मी पण इच्छुक आहे संयोजनासाठी.
मी पण इच्छुक आहे संयोजनासाठी.. रोज थोडासा वेळ देऊ शकेन.
मीही वेळ द्यायला तयार आहे.
मीही वेळ द्यायला तयार आहे.
नक्की काम काय असत? ते कळलं तर
नक्की काम काय असत? ते कळलं तर ठरवू शकतो.
@कुंतल, मराठी भाषा
@कुंतल, मराठी भाषा दिनानिमित्त उपक्रम ठरवणे, त्यांची घोषणा करणे, जाहिरात/ भाग घेण्यासाठी आवाहन करणे, उपक्रम पार पाडणे, प्रत्यक्ष म भा दिनाच्या वेळी विविध शाब्दिक खेळ, कोडी इत्यादी घेणे अशी कामं साधारणपणे असतात.
वर Admin नी लिंक दिली आहे आधीच्या म भा दिनांची.
कदाचित मी यासाठी लहान असेन ,
कदाचित मी यासाठी लहान असेन , पण मला एक कार्यकर्ता म्हणून काम करायला खूप आवडेल .
नाव - मृणालिनी
संयोजकांसाठी ग्रूप सुरु केले
संयोजकांसाठी ग्रूप सुरु केले आहे. ज्यांनी संयोजनाची तयारी दाखवली आहे त्यांना ग्रूप मधे सभासद केले आहे.
@ कुंतल , तुमचे काय ठरले आहे, लवकर सांगा.
@मृणालिनी. : यात वयाची अट नाही उलट तुमचे अनुभव इतर सगळ्यांपेक्षा खूप वेगळे असतील आणि आम्हालाही त्यातून शिकण्यासारखे खूप असेल. तुम्हालाही सहभागी केले आहे.
Pages