नवीन गुरुजी कोण आहेत?

Submitted by राजदीप on 14 January, 2020 - 10:38

https://www.facebook.com/100020146696320/posts/473592983322254/
या ठिकाणी एक नवीन ( माझ्यासाठी) गुरुजी दिसत आहेत. एक्केचाळीश्शे रुपये भरून यांच्या लोणावळा येथील शिबिरात सहभागी होण्याची बातमी फेबूवर पाहिली होती.
मला पडलेले प्रश्न
यांची ओळख काय?
माबोवरील कोणी यांना ओळखते काय?
मला फोटो टाकता येत नाही म्हणून लिंक जोडली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला दिसत आहेत की.
पांढरे कपडे, रुद्राक्ष माला, शंकर महाराजांचे उत्तराधिकारी दिसतात.

हायला! एक्केचाळीसशे! Lol
मी उगाच धागा काढला होता का!!! Wink
हजार भक्त भेटले तर ४१००×१००० Proud