लाचारी vs समंजसपणा

Submitted by अमृताक्षर on 8 January, 2020 - 04:07

प्रश्न सुटलेला आहे..धन्यवाद..!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेऽऽष
तीन मजली हॉस्टेल आहे आमचे..खूप मुली आहेत..चिंता नसावी

आदू
खुट्ट वगैरे काही झालेलं नाहीये..पण प्रश्न सुटलेला असताना विनाकारण माबोकरांना त्रास देणे योग्य वाटले नाही मला..
आणि कुणाला खरच मदत हवी असेल तर ती व्यक्ती आपला प्रश्न विचारलेच की..मग करू या आपण परत सगळ्यांना मदत..

तुमचे सगळ्यांचे खरच खूप आभार..मला वाटले नव्हते की इतक्या सोप्या पद्धतीने आणि इतक्या लवकर हा प्रश्न सुटून जाईल..
तुमचं सगळ्यांचं ऐकूनच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि खरच प्रश्न सुटला..

एक तर लाचारी हा शब्दच चूकीचा आहे. इथे मला वाटतं की तुम्हाला 'बोटचेपेपणा / भित्रटपणा/कणाहीनपणा' असे म्हणायचे आहे.

अमृताक्षर, मला टू वे चिण्ता आहे.

१) जर तिच्या नवीन रूममेटस साध्याभोळ्या असतील तर ती त्यांनाही छळेल का?
ईथे प्रश्न तुमच्यापुरता सुटला असला तरी तो आता दुसरया कोणाच्या मानगुटीवर बसला आहेच.

२) जर तिच्या नवीन रूममेट्स खमक्या असतील तर तडीपारचा शिक्का बसलेल्या तिला कसे वागवतील.
मी एका अश्या मुलीची चिंता का करतोय असे एखाद्याला वाटू शकते. पण मी असं मानतो की माणसं वाईट नसतात काही परिस्थिती त्यांना तसे वागायला लावते.

तुमचं सगळ्यांचं ऐकूनच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि खरच प्रश्न सुटला >>> मस्त.
इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद. आता ती खालच्या मजल्यावरच्या मुलींना पण त्रास देऊ लागली तर तिला हा तुम्ही केलेला उपाय नक्की सांगा. आणि हो, अभिनंदन :). कल्पना करु शकतो अशी भांडखोर रुममेट मिळाल्यावर किती हाल होत असतील.

चिंतातुर जंतू
ऋन्में श
>>>>

क्या करे सर.. अपना दिल ही कुछ ऐसा है. जिथे लोकांचे प्रश्न सुटतात तिथे माझ्या डोक्यातले सुरू होतात.
एखाद्या चित्रपटाततही एण्डींगला हिरो मेला तर हिरोईनीचे पुढे काय हा प्रश्न मला सतावत राहतो. त्याच हिरोईनचा जेव्हा पुढचा पिक्चर बघतो, त्यात तिचे बरे चालू आहे हे समजते तेव्हाच हायसे वाटते आणि डोक्यातला भुंगा थांबतो.. ईथे तर सत्यघटना आहे..

क्या करे सर.. अपना दिल ही कुछ ऐसा है. जिथे लोकांचे प्रश्न सुटतात तिथे माझ्या डोक्यातले सुरू होतात.
एखाद्या चित्रपटाततही एण्डींगला हिरो मेला तर हिरोईनीचे पुढे काय हा प्रश्न मला सतावत राहतो. 
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2020 - 00:45
>>>
डाॅ शिरीष कणेकर यांचा एकपात्री प्रयोग "माझी फिल्लमबाजी" बघा.
अशा प्रश्र्नांची उत्तरे आहेत या कार्यक्रमात.

Pages