रेखाटने.

Submitted by हरिहर. on 29 December, 2019 - 23:24

सध्या येथे अनेकांची पेंटींग्ज दिसत आहेत. माझाही हा लहानसा प्रयत्न.

माझ्या आजोळी असलेल्या एका पडक्या वाड्याचा दर्शनी भाग.ECF8AC79-451A-4CB3-9058-0DCC3F26C58B.jpeg
परवा पाषाण तलावाकडे गेलो होतो. येताना रस्त्यात दिसलेले हे वापरात नसलेले घर.
C814429C-11F5-4717-9DCC-35BB7961FC25.jpeg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages