घरच्याघरीच फेशिअल

Submitted by मोरपिस on 26 December, 2019 - 01:37

पार्लरमध्ये फेशिअल करण्यासाठी वेगवेगळ्या स्क्रब्स, क्रीम्सचा वापर केला जातो. कधी कधी याचे साईड इफेकटसुद्धा पाहायला मिळतात. पैशाचा अपव्यय होतो तो वेगळाच! त्यापेक्षा आपल्या घरात नेहमी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचा वापर करून नैसर्गिकरित्या घरच्या घरी फेशियल करणे योग्य वाटते. घरच्या घरी फेशिअल करण्याचे काही उपाय जर तुम्हाला माहीत असतील तर खाली प्रतिसाद देऊन सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users