. .

Submitted by सोहनी सोहनी on 23 December, 2019 - 06:21

. .
.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला तरी वाटतं यात त्याची काहीच चूक नव्हती.. जर तिने आधीच क्लीअर केलं असतं तर एवढं सगळं काही घडलं नसतं. असो, ज्याचं जळतं त्यालाच कळतं हेच खरं!

अरे कथा का काढून टाकली??
हल्ली माबो वर नव लेखकांना जररा म्हणून निगेटिव्ह commnt चालत नाहीत वाटतं Lol
वाचली पण नाही तोपर्यन्त उडवली की कथा

सॉरी पण असं काही नाही, घाबरून नाही काढली मी कथा. पूर्ण कथेत थोडासा FAULT वाटतोय. म्हणून काढली. व्यवस्थित लिहून पुढच्या काही दिवसांत पोस्ट करेन.
तोपर्यंत माझ्या भयकथेचा पहिला पार्ट वाचा.

मी वाचली होती आणि चांगली लिहिली होती की तुम्ही. कसला फॉल्ट वाटला आता Uhoh शॉर्ट आणि क्यूट होती ती तशीच ठेवण्यात मजा आहे. उगीच अजुन मसाला टाकण्याच्या हट्टाने सगलीच वाट लागेल. पोस्ट केलेले जर टाइपो वाटले तर दुरुस्त करणे ठीक पण असे एकाच कथानकात लेखकाने अडकून पडत दुरुस्ती करत राहणे (पोस्ट-डिलीट-पोस्ट) बरे नव्हे. छान लिहिता ... विविध विषयावर लिहित रहा.

हो सिम्पल आणि छान स्टोरी आहे. थोडी रियल लाईफ वर आहे म्हणून म्हटलं पुन्हा विचार करून टाकेन.
हल्ली सुधारणा करायला घेतली आहे.
जमल्यास आज संध्याकाळ पर्यंत दोन्ही भाग टाकते.