Submitted by अस्मि_ता on 20 December, 2019 - 01:47
Maza Navin job ahe ani thoda kichkat ahe. Khup concentration lagat. Pn gharache issues ani health issues mule mala laksh kendrit karata yet nahi ani tyamule Kamat chuka hot ahet. Kay karu jenekarun maz kamakade laksh lagel.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कामाला सुरुवात करण्याआधी
कामाला सुरुवात करण्याआधी दिवसभरात नेमके काय काम करायचे आहे याचा आढावा घ्या. आणि प्रत्येक काम नेमक्या कशाप्रकारे करायचे आहे याच्या guidelines ठरवुन घ्या. यापुर्वी केलेल्या चुका लक्षात ठेऊन त्या टाळण्याचा प्रयत्न करा.
Health issues बाबत चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपण नोकरी/व्यवसाय आपल्यासाठीच करतो त्यामुळे कामाचा बाऊ न करता त्याचा आनंद घ्यायला शिका व नोकरीशी संबंधित जास्तीत जास्त गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. जेव्हा काम अवघड वाटेल तेव्हा देशाचे वीर जवान कोणत्या परिस्थितीत सीमेचे रक्षण करतात त्याबाबत विचार करा, तुम्हाला तुमचा job सोपा वाटेल. बाकी तुमची मर्जी.