सरकार पाडण्यामागे पवार ह्यांचा हात कसा ?

Submitted by हस्तर on 12 November, 2019 - 08:48

बघा मुद्दे पटले तर

१) विखे पाटील :- लोकसभा निवडणुकीच्या वेळी जुना वाद उकरून काढला वर सुजय विखे ने संग्राम जगताप ला पाडले ,आता जर भाजपचे सरकार आले असते तर इथे पण विखे नक्की मंत्री झाले असते व ताकत वाढली असती

२) फडणवीस :- आतून मैत्री असेलहि पण एकतर विखे ह्यांना घेऊन नाराज केले आणि समक्ष आव्हान दिले ,गेम तर होणारच

३) ED :- ची नोटीस देऊन आगाऊ पणा करायची गरज नव्हती ,डिवचले तर गेम करणारच

४) चिवसेना :- आमचे १७५ आमदार आहेत हे आक्रमक पणे कोणीही सांगणार नाही विनाकारण ,दिल्ली शी शिव सेनेचा संपर्क कमी ,मग कोणी पाठिंबा दिला ? राष्ट्रवादी असणारच ,
परत ५ वर्ष आधी जाहीर पाठिंबा दिला होता भाजपला राष्ट्रवादी ने विधानसभा २०१४ ला ,आत्ता मुद्दाम कोणालाच नाही ,भाजप ला नाही कारण १ ते ३ ,आणि शिव सेनेला सौम्यपणे कारण सांगून मनाई केले कारण ५

५) पुनर्निवडणूक :- झाली तर (पाऊस पडणार नाही तरी पण ) जागा वाढू शकतात कारण भाजप आणि शिवसेना ह्यांचे भांडण बघून लोक विटले आहेत

जेव्हा राज्यपालांनी काल बोलावले तेव्हा शरद पवार स्वतः गेले नाहीत ,व सकाळीच राष्ट्रवादीने वेळ वाया ना घालवता जास्त वेळ मागितली ,८:३० पर्यन्त थांबण्यास काहीच त्रास नव्हता कारण काँग्रेस तास पण पाठिंबा दिला असता व देवेंद्र किंवा शिवसेने कोणीतरी साहेबांचा शब्द मानलाच असता उगाच फेर निवडणूक करण्यापेक्षा ,किंवा जास्त वेळ संध्याकाळी पण मागता आली असती ,तसेच राज्यपाल यांनी काँग्रेस ला पण आमंत्रण दिले नाही जणू त्यानं पाठिंबा मिळणारच नाही व दुपारीच राष्ट्रपती राजवट जाहीर केली अर्थात ठरलेले असू शकते

आता पब्लिक च्या डोळ्यात फक्त फक्त राष्ट्रवादी आहे शिवसेनेचा चा गेम झालाय आणि भाजप खोटारडी आहे ,जनतेच्या मते ,काँग्रेस मूग गिळून गप्प आहे
तेव्हा फायदा कोणाला ? पवार ह्यांना

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला काय म्हणजे ?

मंदिराचे अर्धे खांब कोरून झाले आहेत , उरलेले अर्धे करायला कारागीर मिळेनात असे पेपरात आले होते,

सरकार होत नाही तोवर तिकडे खांब कोरायला पाठवून द्या सर्वाना

( कारागीर मिळाले तरी सगळे खांब कोरायला 5 वर्षे लागतील म्हणे,
म्हणजे अजून किती वर्षे लागतील ? )

<< हीच प्रवृत्ती आज शिवसेनेवर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करीत आहे,' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख ह्यांनी टीका केली >>

------ देर आए, दुरुस्त आए.
अगदी खरे बोलले उ ठा.... सेनेचे खच्चीकरण करण्याचे प्रकार गेली अनेक वर्षे सुरु आहेत. अशा टप्प्यावर आले होते का आता काही ठोस निर्णय घेतला नसता तर भाजपासोबत फरफटच झाली असती आणि सेनेचे अस्तित्व संपले असते...

आता सेनेने भाजपाला सोडचिट्ठी दिली आणि काँग्रेस - रा कॉ ला जवळ केल्याने सेनेची फरफट होणारच नाही असे नसले तरी पक्ष जिवंत ठेवण्याच्या काही तरी आशा आहेत.

Israeli Prime Minister Netanyahu charged with bribery, fraud
Benjamin Netanyahu says indictment is an 'attempted coup' against him and the investigators 'weren't after the truth'.

मोदींचे परममित्र व भक्तांचे चुलते

सेनेचे खच्चीकरण करण्याचे प्रकार गेली अनेक वर्षे सुरु आहेत. >>>

काही उदाहरण वगैरे? की असंच आपलं राफेलसारख काहीतरी बरळून टाकायचं?

Happy फडणवीस मुख्यमंत्री Happy
नेहमी खरं बोलणारे मुख्यमंत्री Happy
मीच परत येईन म्हणाले होते, आले की Happy

मी परत आलो
मी परत आलो
मी परत आलो

>>> मी परत आलो
मी परत आलो
मी परत आलो >>>

पूर्ण वस्त्रहरण होऊन परत आलो.

पूर्ण वस्त्रहरण होऊन परत आलो.

नवीन Submitted by पुरोगामी on 23 November, 2019 - 10:31. >>>

शांत व्हा सर, तीन बोक्यांच्या सरकारपेक्षा आताचं बर आहे...

मागील वेळेप्रमाणे राष्ट्रवादी चे समर्थन पत्र सरकार दरबारी जमा झाले.
फ्लोवरवर गोंधळ घडवून भाजप सरकार तरेल.
बाकी अजित पवार यांची घरवापसी घडून बिजेपी × तिघे पुढील ५ वर्ष मागील प्रमाणे घडामोडी घडत रहातील.

मुंबईः राज्यात 'रात्रीस खेळ चाले' याप्रमाणे सत्ता स्थापन करण्यात आली आहे. हरयाणा, बिहारमध्ये जे झाले तेच महाराष्ट्रात भाजपने केले. राष्ट्रपती शासन हटवण्यासाठी केंद्र सरकारने आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. शिवरायांच्या महाराष्ट्रावर केंद्र सरकारने 'फर्जिकल स्ट्राइक' केला आहे. भाजपच्या 'मी' पणा विरोधात यापुढे लढाई सुरूच राहणार असून केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी जे केले आहे, त्याचा सूड आम्ही नक्की घेऊ, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख

त्याचा सूड आम्ही नक्की घेऊ, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख

Submitted by BLACKCAT on 23 November, 2019 - 14:19 >>

मग कधी चिकटवून देताय परत मांजरीचे दात व नखं?

कोणता पक्ष बरोबर आणि कोणता पक्ष चुकीचा हा प्रश्न गेला
भो"''''''
महाराष्ट्र मधील 4 ही पक्षांना लाज,लज्जा शरम असेल तर ह्या राज्याच्या गौरव शालि परंपरेला kalimba फासु नका.
तुमच्या स्वार्थी हेतू साठी राज्याला बदनाम करु नका.

I have been reading comments on the issue of Fadanavis and Ajit Pawar staking claim to form government in Maharashtra. For the past 3 weeks or so Sena-NCP-Congress have been trying to form the government. Raut had declared that his party has the support of 175 elected members. The question arises if that was the case why did they not go to the governor and stake their claim. That they did not shows this claim was false. IMHO both the recent claimants are not as stupid as Raut showed himself to be in claiming the support of 175 elected members and may well succeed in giving a stable government. Let us see. (I apologise for posting in English so please do not comment on the usage of English. Thanks.)

अजित पवारांबरोबर झालेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “शरद पवारांशी…”
https://www.loksatta.com/maharashtra/devendra-fadnavis-on-morning-oath-w...

जसे कॉंग्रेसी सूतकताई >>> या सुतक ताई कोण म्हणून पंधरा मिनिटे डोकं खाजवलं. हार मानून विचारणार इतक्यात कानात आकाशवाणी झाली.

राजकारणी लोकांच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवणे अयोग्य आहे.
सकाळ चा शपथ विधी होवून किती तरी वर्ष गेली आता फडणवीस सांगत आहेत कारणे.
शरद पवार ची मान्यता असती तर सरकार पाच वर्ष चालले असते
शरद पवार ना सर्व देश ओळखतो फडणवीस ओळखत नसतील हे अशक्य आहे.
फडणवीस पण त्या योजनेत कशावरून सहभागी नसतील सेना फुटली हा काही अपघात नक्कीच नाही.
किती तरी वर्ष त्याविषयी ट्रॅप लावला असेल.
देवाण घेवाण झाली असेल.
खरे काय ते राजकारणी आणि देवालाच माहीत.
आता अशी वेळ आहे अर्थी सेना कार्यकर्ते,नेते सेने बरोबर नाहीत.
सेनेला सेना च हरवणार .
अशी स्थिती आहे.
जनते ल विषय नीट समजला तर च सेना टिकेल.
सेना ही बीजेपी आणि दोन्ही काँग्रेस ह्यांची आज तरी प्रतिस्पर्धी आहे.
राष्ट्रवादी सेने वर पहिली पण अवलंबून नव्हती आणि आज पण नाही.
त्यांचे मतदार वेगळे आहेत.
उड्या मारायचा मार्ग मोकळा आहे.
निवडणूक आली की उंच उड्या, लांब उड्या सर्व नेते मारतील

Pages