Submitted by पॅपिलॉन on 9 October, 2019 - 05:45
अलीकडेच कोकणात मालवण तारकर्ली परिसरात फिरून आलो, कोकण म्हणजे भारावून टाकणारा
आणि खोलवर आठवणी देणारा अनुभव आहे. त्यातले हे काही आठवणीचे तुकडे
~ प्रवास ~
~ सिंधुदुर्गावरची सायंकाळ ~
~ निवांत दुपारी ~
~ निळाई ~
~ बाजार गप्पा ~
~ विमान ~
~ तयारी ~
~ तयारी २~
~ उनवेळा ~
~ हिरवी वाट ~
~ राईड ~
~ आंगण ~
~ वळण ~
~ हिरवाईने वेढलेले मंदिर ~
~ वारसा ~
~ विसावा ~
~ प्रतिबिंब ~
~ मार्ग ~
~ स्टारफिश ~
~ अथांग ~
~ तेज ~
~ स्वराज्य ~
~ स्वागत ~
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
भारी!
भारी!
मस्तच आहेत सगळे फोटो. वाह!
धन्यवाद शालीजी
धन्यवाद शालीजी
अप्रतिम
अप्रतिम
धन्यवाद उर्मिला जी
धन्यवाद उर्मिला जी
धन्यवाद उर्मिला जी
...............
पॅपिलॉन, अप्रतिम! पाह्यलंय
पॅपिलॉन, अप्रतिम! पाह्यलंय म्हणून म्हणते ...प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर !
मस्त फोटोज
मस्त फोटोज
मस्त फोटो, धावत जावेसे वाटले
मस्त फोटो, धावत जावेसे वाटले एकदम.....
सुंदर फोटो आहेत सगळेच!
सुंदर फोटो आहेत सगळेच!
एकसे बढकर एक फोटो! तारेवरच्या
एकसे बढकर एक फोटो! तारेवरच्या पक्ष्यांचा विशेष आवडला.
@ मी मानसी, खरंय फोटोत कोकण
@ मी मानसी, खरंय फोटोत कोकण अजूनच सुंदर दिसते, धन्यवाद
@ स्वप्ना राज - आभार
@ साधना - जाऊन या, आता कमाल वातावरण आहे धन्यवाद
@ वावे - आभार
@ वर्षा - आभार
मलाही असे फोटोज् काढायला
मलाही असे फोटोज् काढायला आवडतील
काही टिप्स शेअर कराल?
मी s9+ वापरतो... त्यास निगडित टीप्स द्याल का?
काही विशेष टिप्स नाही,
काही विशेष टिप्स नाही, तुम्हाला फक्त फ्रेम समजायला हवी थोडक्यात तशी दृष्टी हवी,
फोटो काढल्या नंतर हवा तास क्रॉप करायचा आणि थोडा ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट वाढवायचा बस्स
मी हे फोटो मोटोरोला इ फोर प्लस ने काढले आहेत