बिग बॉस सिझन हिन्दी १३: इस बार सिझन ' टेढा' है

Submitted by सूलू_८२ on 29 September, 2019 - 09:00

हाय फ्रेण्डस,

ह्यावेळचा हिन्दी बिग बॉसचा सिझन ' ओन्ली सेलिब्रिटिज' चा असणार आहे. नो कॉमनर्स!

बिबॉ लोणावळयात नसून, फिल्मसिटीत घडतय.

ह्यावेळी सिझनमध्ये काही नवीन टिव्स्ट्स असणार आहेत म्हणे.

एरवी बिग बॉस पुरुषी आवाजात स्पर्धकान्ना आदेश दयायचा, पण आता त्याच्या जोडीला फिमेल वॉईस ऐकायला मिळणार आहे. आणि तो आवाज असणार आहे:

अमिषा पटेलचा.

सो, चर्चा करायला या!

Bigg-Boss-House.jpg

Group content visibility: 
Use group defaults

पुढच्या आठवड्यात नम्बर लागेल अबू मलिक चा. एक तर 5च मुले आणी त्यामध्ये अबू ला घेतलाय.
या बिग्ग बॉस मध्ये तर लोक जेवणावरुन जेवण च्या टेबल वर किचन मध्ये सारखा वाद घालत असतात.
पुर्ण एपिसोड मध्ये आरडाओरडा जास्त असतो.

शहनाझ च्या एक कानाखाली लगावावी वाटते , कसली ड्रामेबाझ , आगाउ आहे .
तिने कोयनाची अ‍ॅक्टीन्ग केलेली तेन्व्हा सगळे किती वाईट पद्ध्तीने हसत होते .
कोयना एके काळी आयटम गर्ल होती आता पूर्णपणे पोक्त काकू झाली आहे .

दलजीत पूर्णपणे मिसफिट वाटते . एखाद्या चंट ग्रूपमध्ये एक सीधी साधी लडकी असते तशी.
सध्यातरी देबो आणि आरती आवडतायेत . पण दोघीही नक्कीच कनिंग आहेत .
मायरा , शहनाझ आणि शेफाली बग्गा .. कसल्या कचाकचा भांडतात .

ईतके स्टायलिश कपडे घालून , मेकप करून कीचन मध्ये काम करतात .. कौतक वाटतं
ते आपले शुक्लाजी बरे .. नेहमी ट्रॅकपँट मध्ये .

कोयना फक्त 35वर्षा ची आहे. मागच्या वीकेंड च्या वार मध्ये सलमान खान तिला बोलला होता. तूझ्या च वयाच्या मुली तुला दिदि म्हणतात.

रश्मी की देबो कोणीतरी तिला कोयनादी म्हणालं , तेन्व्हा ती लगेच .. दी नही .. कोयना .
पण तिला काही काम करताना कधी बघितलं नाही . शुक्लाजी आणि आरती बरोबर बोलत होते .

यावेळचं बिग बॉस बघण्यात कुणाला स्वारस्य वाटत नाहि अस दिसतय इथल्या मेसेज वरुन..
तो शुक्ला व्हिलन ची भुमिका बजावतोय अन त्या साथ त्या सना अन आरतीची.. काय छान खेळाची वाट लावली काल त्याने. बेक्कार माणुस..
इतकी दादागिरी करतो... काल त्या सि.डे ची मजा वाटली.. त्याला प्रत्युत्तर करत होता पण पळतहि होता त्याच्यापासुन म्हणजे घाबरतो त्याला Proud

काल त्या सि.डे ची मजा वाटली. >>>>> तो डे तर त्याच्यापेक्षा क्रिपी आहे. मागच्या आठवडयातल्या नॉमिनेशन टास्कमध्ये किती घाण बोलला आरती सिन्गला. तिच्या भाऊ कृष्णा अभिषेक अक्षरक्षः चिडला त्याच्यावर. असीम छान खेळला मात्र त्या टास्कमध्ये.

शुक्ला आणि रश्मीची भाण्डणे आता बोरिन्ग होत चाललीय. त्यात तेचतेच टास्कस. त्यामुळे कोणी बघत नाही बिबॉ. शुक्ला आणि रश्मी शिल्पा शिन्दे- विकास गुप्ताची कॉपी करतायत.

मी फक्त promos बघायची तर interest वाढत गेला.. म्हणून आता weekend चा वार बघते.... पण पूर्ण show बघायची हिम्मत नाहिये... किती कचाकच भांडतात... बापरे... भयानकच..

कोणी बघताय का? Interesting आहे season.. >>> मी बघते

हल्ली वेळच नाहीये तरी एकमेव फक्त बिबॉ बघतेय वेळ काढुन

मिहि बघते रोज.. खुप धुमाकुळ चालुय.. अन बि.बॉ फुल्ल सपोर्ट करतय सिद्धार्थला.. त्याच्यापेक्षा वरचढ खरतर सना अन आसिम आहेत.. आसिम जिंकायला हवा यावेळचा बिबॉ. Happy

>>त्याच्यापेक्षा वरचढ खरतर सना अन आसिम आहेत.<<
सिरियस्ली? आसिमची अवस्था बैलगाडीखालुन चालणार्‍या कुत्र्यासारखी झालेली आहे. त्याला वाटतंय कि शो तोच खेचतोय... Lol

सिद्धार्थहि काहि चूका वारंवार करतोय, पण अदरवाइज वो सहि जा रहा है. शेवटी बिबॉ, आसिमचा हिना खान करणार... Proud

माझा फेव्हरेट सिद्धार्थ, पण आरतीला जिंकवतील कदाचित जसे दीपिकाला जिंकवले.

आजवरच्या कुठल्याच सीझनमध्ये इतके कोणीच डोक्यात गेले नाही जेवढे आसिम जातोय, खूप चिप पर्सन वाटतो तो मला त्याच्या बिबॉ मधील वावर बघून, खरेतर ती तीकडीच वाईट आहे रश्मी , आसिम अन विशाल

बि.बॉ फुल्ल सपोर्ट करतय सिद्धार्थला..
आसिम जिंकायला हवा यावेळचा बिबॉ.
Submitted by भावना गोवेकर>>>>>+१११११
हा सगळ्यात biased सीझन आहे.
सलमान खान जेव्हा सिद्धार्थला बोलत होता तेव्हा creatives ने त्याला मध्येच थांबवलं होतं..

हा सगळ्यात biased सीझन आहे.>> अगदि खरं..
सलमानला काहि इंटरेस्ट नाहिय यावेळच्या बि.बॉ मध्ये.. मेकर्सच्या वतीने सगळा प्रोग्राम चालवतोय.. कधी बघतो कि नाहि हि शंका.. आसिम, रश्मी अन विशाल ला जितकं वाईट दाखवता येईल तेव्ह्ढ दाखवतात.. बाकी सिद्धार्थ अन त्याचे बाकीचे सगळे चमचे.. मला तर त्या सि.. बघवतहि नाहि.. रेड्यासारखा खात असतो.. कधी काहि काम नाहि अन सगळ्यांवर हुकुमत गाजवत बसतो. बि. बॉ ने तर तो विनर हे ठरवुनच ठेवलं आहे अस वाटतय.

कधी काहि काम नाहि अन सगळ्यांवर हुकुमत गाजवत बसतो>>>> +11111111...त्याला कोणाचीच गरज नसल्यासारखं वागतो... शहनाज मस्त आहे पण त्याच्यासमोर तीचं काही चालत नाही... आणि ती right track वर होती पण last week end ला एक कॉल आला त्यात त्याने सिद्ध ची unnecessary स्तुती केली.. त्यामुळे ती पण confuse झाली... सिद्धार्थ मध्ये arrogance ठासून भरला आहे... घरातल्या लोकांचं ठीक आहे पण कोणी गेस्ट आले तरी तो respect देत नाही गुर्मीतच असतो...

बरं झालं नाही पाहिला हा सिझन, ज्या युटूबरसना /ट्विअटरवर ज्यांना फॉलो करायचे , सगळीकडून हेच ऐकु येतय कि अशक्य बायस्ड सिझन होता.
हिंसक, सायको, ड्रग अ‍ॅडिक्ट , व्हर्बल आणि फिजिकल अ‍ॅब्युजर, लंपट इ. कॅटॅगरीत मोडणारी व्हिलन व्यक्ती पहिल्यांदाच विनर झालीये असं ऐकु येतय सगळीकडे !
हिन्दी बिबॉ आणि तो डंब होस्ट बघण्यात काही पॉइंट नाही .

कलर्स हिंदीवाले काय स्वतःचाच विनर करतात बहुतेक बरेचदा. ह्याला वोटस मिळत होते का भरपुर. मराठीवाले फायनल पाचमधे नेतात पण पहीला नं निदान पहीले दोन सीझन पब्लिक वोटसवर तरी दिला.

ह्या शुक्लाबद्दल फार काही चांगलं ऐकलं नाहीये.

Pages