Submitted by सूलू_८२ on 29 September, 2019 - 09:00
हाय फ्रेण्डस,
ह्यावेळचा हिन्दी बिग बॉसचा सिझन ' ओन्ली सेलिब्रिटिज' चा असणार आहे. नो कॉमनर्स!
बिबॉ लोणावळयात नसून, फिल्मसिटीत घडतय.
ह्यावेळी सिझनमध्ये काही नवीन टिव्स्ट्स असणार आहेत म्हणे.
एरवी बिग बॉस पुरुषी आवाजात स्पर्धकान्ना आदेश दयायचा, पण आता त्याच्या जोडीला फिमेल वॉईस ऐकायला मिळणार आहे. आणि तो आवाज असणार आहे:
अमिषा पटेलचा.
सो, चर्चा करायला या!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
थोडक्यात स्पर्धकांचं पुढच्या
थोडक्यात स्पर्धकांचं पुढच्या आठवड्याचं वाचलेल मानधन आमिष पटेल वर खर्च करणार असं दिसतंय. >>> मग दुसरं कोणी मिळालं नाही का, हिला बघणं म्हणजे शिक्षा असेल.
अमिषा पटेल नी निदान आपली
अमिषा पटेल नी निदान आपली hairstyle dressing आणी makeup तरी चांगला करावा. जरा तरी बघायला बरे वाटेल.
कहो ना प्यार है वाला लूक तिला जास्त सूट होतो.
त्यातला तो dialog खुबसुरती तो सादगी मे होती है विसरली वाटत स्वत:
आजचा टास्क म्हणजे मराठीतल्या
आजचा टास्क म्हणजे मराठीतल्या खुर्चीवरून उठवायच्या टास्कची पुढची आवृत्ती!
मात्र बिग बॉसने या टास्कच्या वेळी टीम ठरवणे, स्वतःच टास्क कसा करायचा हे सगळंच ठरवून दिलेलं दिसतंय!
नियमही स्पष्ट दिलेत.
एकदम साचेबद्धरित्या!
मराठी इम्पॅक्ट म्हणावा काय???
मराठीतल्या लोकांनी हिंदीतली
मराठीतल्या लोकांनी हिंदीतली torture level पहायला पाहिजे. प्रतयेक टास्क चा पचका करायचे
मराठीतल्या लोकांनी हिंदीतली
मराठीतल्या लोकांनी हिंदीतली torture level पहायला पाहिजे. प्रतयेक टास्क चा पचका करायचे
पंजाबची सो कॉल्ड कॅटरिना तर
पंजाबची सो कॉल्ड कॅटरिना तर कैच्याकै करत होती.. एका फालतु टास्कसाठी स्वतःच स्वतःला मारुन घेतलं..
ती कटरीना प्रचंड इरीटेटींग
ती कटरीना प्रचंड इरीटेटींग आहे
मराठी यंदा कोणीच नाहीये का.
मराठी यंदा कोणीच नाहीये का.
मराठी कोणी नहिये अन्जू
मराठी कोणी नहिये अन्जू .
आरती सिंग-ऐक्ट्रेस ,दलजीत कौर-ऐक्ट्रेस ,शहनाज गिल -पंजाबी ऐक्ट्रेस सिन्गर ,मायरा शर्मा-ऐक्ट्रेस ,शेफाली बगा -news reporter
रश्मी देसाई-ऐक्ट्रेस, कोइना मित्रा -ऐक्ट्रेस,देबोलीना बँनर्जी-ऐक्ट्रेस
अब्बू मलिक-संगीतकार , सिधार्थ शुक्ला-ऐक्टर ,सिधार्थ डे -राइटर फ़ॉर शोज ,असीम -मॉडेल ,
पारस छाबरा
हे सगळे आहेत.
रश्मी देसाई मराठीच नाहीये??
रश्मी देसाई मराठी नाहीये??
का तीने मराठी इंडस्ट्रीत काम केलेलं नाहीये?
रश्मी देसाई गुजराती आहे.
रश्मी देसाई गुजराती आहे.
मला पण ती आधी मराठी वाटलेली सुरवातीला उतरण सेरियल च्या वेळेला. पण मी तिची आणी तिच्या फैमिली ची मुलाखत पहिली तेंव्हा कळले की ती गूजराती आहे.
ओह! हे मला माहीत नव्हत..
ओह! हे मला माहीत नव्हत..
हो रश्मी गुज्जु आहे पण मराठी
हो रश्मी गुज्जु आहे पण मराठी बोलता येतं तिला. उतरणच्या वेळी तिची आणि तिच्या तेव्हाच्या नवऱ्याची मुलाखत झालेली, तेव्हा तिने सांगितलं की मराठी येतं तिला.
थँक्स अमुपरी, सुलुने पण लिस्ट टाकलेली कोण आहेत त्यांची, पण लक्षात आलं नाही कोणी मराठी आहे का नाही.
मी बिग्ग बॉस चे प्रेमीयर आणी
मी बिग्ग बॉस चे प्रेमीयर आणी 2एपिसोड पळवुन पहिले . यावेळी बीबी फास्ट करण्या साठी सगळे नियम बदलले आहेत. थोडे splitsvilla टाइप आहे. म्हणजे मुला मुली नी कनेक्शनस करणे. पॉवर पहिल्यांदा मुलींच्या हातात म मुलांच्या हातात असणे.
प्रेमीयर आवडला मला मनोरंजक होता.
अमिषा पटेल आली तो पहिला भाग बोरिंग होता.
पण काल चा भाग ठिक होता. त्या पंजाबी ऐक्ट्रेस ने मस्त गेम खेळला अबू मलिक ला सीलेक्ट करुन नोमीनेशन पासुन वाचली. ती जरा नौटंकि आहे. खर तिच्या मुळे थोडा टाईमपास होतो शो मध्ये. ईकडे तर ती खुप गोड गोड भोळी असल्या सारखी वागत आहे. पण मी कुठेतरी वाचले की ती हुशार आणी भांडखोर आहे.बीबी मध्ये ती फेक वागत आहे.
Splitvilla बघितलं नाहीये कधीच
Splitvilla बघितलं नाहीये कधीच, त्यामुळे काही कळलं नाही, actually रोडीज पण मी कधी बघितलं नव्हतं त्यामुळे शिवने रोडीज मध्ये काय केलं माहिती नव्हतं, तो मला असाच आवडला पहिल्या दोन दिवसांत.
ते सगळे एम tv चे शोज आहेत ना, ते काही बघत नाही मी
अन्जू मी लेटेस्ट spiltsvilla
अन्जू मी लेटेस्ट spiltsvilla नाही पहिलय. पण सुरवतिचे काही सीज़न पाहीलेत. त्या मध्ये असे होते जसे 10मुली असायच्या आणी 10मुले.
म ते एकत्र वेळ घालवायचे आणी मुली मुलांमधुन किंग निवडायच्या. आणी मुले मुलींमधून क्वीन निवडायची. म नंतर task वगैरे होत होते. किंग बाकिच्या मुलींबरोबर डेट ला जायचा. आणी जीच्या बरोबर त्याचे कनेक्शन नाही होत तिला डंप करायचा म्हणजे out. आणी सेम क्वीन मुलांबरोबर करायची. अशातह्रेने गेम मध्ये फक्त फ्लर्टिन्ग चालायची.
इतके आठवत नाही पण असेच काही होते .
ओहह असा शो, बाब्बो. नसते बघु
ओहह असा शो, बाब्बो. नसते बघु शकले, शेवटी किंग किंवा क्वीन जिंकतात असं नाहीना, वोटींग असेल. पण किंग आणि क्वीन फायनलला नक्की. थँक्स अमुपरी.
किंग आणी क्वीन बदलू पण शकतात
किंग आणी क्वीन बदलू पण शकतात मध्ये काही twist आला तर . शेवटी राहीलेल्या जोडया मध्ये स्पर्धा होते. आणी म विनर ठरतो.
बाहेर चे वोटिंग नसते.
सुरवातीचे सीज़न जरा बरे होते नंतर सगळे अतिशयोक्ती झाले तेंव्हा मी पहाणे बंद केले.
माझ्याकडे कलर्स आणि व्हूट
माझ्याकडे कलर्स आणि व्हूट दोन्ही नाही. गुगल बातम्या दाखवतं त्यात सिद्धार्थ शुक्लाला हॉस्पिटल टास्कमध्ये टॉर्चर केलेलं दिसलं.
शेण, चिखल, Waxing, मानेवर बर्फाचा मोठा तुकडा लावणं. इ.
परागवाल्या टास्कची आठवण झाली.
इथे दोन मिनिटांत तरी कोणी बळाचा वापर करताना दिसलं नाही.
टास्क साठी जे साहित्य
टास्क साठी जे साहित्य वापरायचे ते बिग्ग बॉस ने दिले होते त्यामूळे बळा चा वापर करायचा प्रश्नच नव्हता.
हिन्दी आणी मराठी सदस्यांची तुलना होऊ शकत नाही.
हिंदीत सगळे टास्क साठी तयार असतात सदस्य आणी जास्त तक्रार करत नाहित. जर त्रास होत असेल तर लगेच उठतात. रडत बसत नाहित. हा चांगला पॉईंट आहे.
यावेळी हिन्दी बीबी कोण च बघत नहिये का? कोण च चर्चा करत नहिये.
काल चा वीकेंड चा वार काही खास नव्हता . सो सो होता.
मराठी बिग बॉस मध्ये साहित्य
मराठी बिग बॉस मध्ये साहित्य दिलं नव्हतं.
वर हे चालणार नाही, असं बिग बॉस मध्येच सांगायचे.
हा सिजन मस्त फास्ट चाललाय! जे
हा सिजन मस्त फास्ट चाललाय! जे टास्क तिसऱ्या चौथ्या आठवड्यात होतात, ते पहिल्याच आठवड्यात झालं, आणि शेवटच्या काही विकचं टास्क आज-उद्या होईल (घरच्यांचा मेसेज वगैरे)
सलमान काल पूर्ण निष्प्रभ दिसला. ते पिकनिकचं तर खरंच बायकांनी सिरियसली घेतलं
ते पिकनिकचं तर खरंच बायकांनी
ते पिकनिकचं तर खरंच बायकांनी सिरियसली घेतलं .
सलमानने परत सांगितल्या वर कळाले त्याना.
हो त्याना आनंद झाला बास्केट मिळाली म्हणून लगेच उघडून बघत होत्या.
पिकनिक ला येणे हा शब्दप्रयोग मराठी मध्ये फ़ेमस झाला होता. कुणाला तरी पिकनिक ग्रुप बोलायचे.
शेफाली बग्गा च्या स्टैंड बाद्दल सलमान ने तिचे कौतुक केले ते पटले नाही. देवोलिना ना ने बेस्ट टास्क नव्हते केले तर तिने पण नव्हते केले.
असे सगळे जण करु लागले तर टास्क जिंकून पण काही फायदा होणार नाही.
https://www.indiatoday.in
https://www.indiatoday.in/television/reality-tv/story/more-drama-for-big...
हिंदीवाला एकही भाग नाही
हिंदीवाला एकही भाग नाही पाहिला अजून वूट इकडे चालत नसल्याने. अमेरीकेत ऑनलाईन बघायची काही सोय आहे का? आपली मराठी.कॉम प्रमाणे?
बिग बॉस मधला फालतूपणा बराच
बिग बॉस मधला फालतूपणा बराच कमी झालाय. अमिषा पटेल ला टाटा बाय बाय केलय या वीक मध्ये नाही आली.
तरिही जास्त अधिकार मुलांना आहेत. जे पहिल्या आठवड्यात आवडले होते ते आता नाही आवडत जसे की शुक्ला आरती.
आरती उगीचच काही संबध नसताना आरडा ओरडा करत आहे.
ती पंजाब ची कटरिना सगळ्या मूलांना नाचवत आहे.
यावेळी दलजित किन्वा कोयना मधले कोणीतरी जाईल असे वाटते.
मला कोयना रहावी असे वाटते.
विकेंडचा डाव चांगला होता का,
विकेंडचा डाव चांगला होता का, बघू का vootवर विचार करत होते पण नाही बघितलं.
नाही काही खास नव्हते वीकेंड
नाही काही खास नव्हते वीकेंड चे डाव.
मला कोयना रहावी असे वाटते. +
मला कोयना रहावी असे वाटते. ++++++++११११११११११
बिग बॉस मधला फालतूपणा बराच कमी झालाय. अमिषा पटेल ला टाटा बाय बाय केलय या वीक मध्ये नाही आली. >>>>>>>> ते 'बॅन' वाल्या बातम्यान्ना घाबरुन ' बीएफएफ' थीम सुद्दा काढून टाकली.
पारस- माहिरा- शहनाझ असा लव्ह ट्रेण्गल चालू आहे सध्या घरात. तो दोन्ही मुलीन्ना नाचवतोय तालावर.
मुलान्मधून अबू मलिक जायला हवा. काही कामाचा नाही तो.
मुलान्मधून अबू मलिक जायला हवा
मुलान्मधून अबू मलिक जायला हवा. काही कामाचा नाही तो.>>>

तुमची ही कमेंट त्याने वाचली तर तो जायला हवा हे वाचून त्याला दुःख तर होणारच नाही, पण त्याला 'मुलां'मध्ये म्हटल्याचा प्रचंड आनंदच होईल!
Pages