हस्तर धागा विरोधी पक्ष खूपच गळपटले कि ईच्छा शक्ती नाही ?

Submitted by हस्तर on 17 September, 2019 - 03:07

नुकतीच नवीन वाहतूक नियमावली जाहीर झाली ,दंड बराच वाढवला
पण माननीय सरकारला एवढीच लोकांची काळजी आहे तर रस्ते खड्डाहीन का केले नाही ?

एवढा सादा मुद्दा अजून कोणी मोठ्या प्रमाणावर उचलला नाही

बरेच मुद्दे विरोधी पक्षांनी हटटाऊन जाऊ दिले

फक्त काँग्रेस नाही पण राष्ट्रवादी सपा मनसे पण कडाडून विरोध करू शकतात आंदोलन करू शकतात

जे काही आंदोलन झाले कुठेतरी रास्ता रोको असे फुटकळ झाले

व्यापम मुद्दा किंवा चिक्की घोटाळा ,असे मुद्दे तर कोणीच काढत नाहीये ज्यात छुपा छुपी तरी आहे ,फक्त राफेल वर विषय

नेमका कारण काय असेल ?

माझ्या मते विरोधी फक्त मुद्दाम शांत आहे
पुढचे ५ वर्षे किंवा १० वर्षे झाल्यावर anti incumbency ( ह्याचा मराठी प्रतिशब्द कृपया सुचवा ) येईल तेव्हा जिंकू असा विश्वास?
कारण ९९ साली काँग्रेस चे पानिपत झाले तेव्हा पण सोनिया गांधी हेच म्हणाल्या होत्या कि आम्ही विरोधी बाकावर बसू पण लढू आणि २००४ ला जिंकल्या

तुमचे काय मत आहे ?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

होईल काहीतरी नक्कीच. अर्थव्यवस्था तळाला गेली की कॉंग्रेस ची आठवण लोकांना येईल नि मग सत्ता परिवर्तन!!

माझ्या मते सगळेजण फक्त मुद्दाम शांत आहेत.
पुढचे ५ वर्षे किंवा १० वर्षे झाल्यावर उत्तर देऊ लागतील.

लोकांचे मतपरिवर्तन झाले आहे..
Bjp ला मत देणारे लोक विरोधी मत व्यक्त करत आहेत.
त्या मुळे जनाधार नक्कीच कमी झाला आहे सरकारचा

जैश आणि महाराष्ट्र.
काश्मीर आणि महाराष्ट्र.
राम मंदिर आणि महाराष्ट्र.
काही ही संबंध नाही .
आपण अती देशप्रेमी आहे .
बाकी राज्य फक्त राज्याचं हित ह्यालाच प्राधान्य देतात .
आपण सुधा उत्तरेच्या प्रश्र्न आपल्या डोक्यावर घेण्याचीही काही गरज
नाही .
दक्षिण भारतात ह्या
प्रश्नांना काडीची
किंमत नाही .

प्रत्येक निवड्णुकीच्या आधी जैश ला सुपारी दिली कि झालं

नवीन Submitted by चिवट on 13 October, 2019 - 20:42 >>

असली बिन्पुराव्याची व मुर्खपणाची वक्तव्ये करणेच गुलामांच्या हातात उरलंय.

>>> असली बिन्पुराव्याची व मुर्खपणाची वक्तव्ये करणेच गुलामांच्या हातात उरलंय. >>>

+ ७८६

आजपासून युवराज भाजपच्या प्रचाराला आलेत.