गणेशोत्सव स्पर्धा - तुमचे विजेते!

Submitted by महाश्वेता on 16 September, 2019 - 05:58

सालाबादाप्रमाणे मायबोली गणेशोत्सव स्पर्धा यथासांग पार पडली. संयोजक त्यांचा विजेता निवडतीलच, पण आपल्या सगळ्याच्या मनातील कथांसाठी विजेते जाणून घेण्यासाठी हा धागा.
बघुयात संयोजक आणि आपली मने जुळतायेत का?
तर. नॉमिनीज आर!

१. सोळा आण्याच्या गोष्टी - प्रचंड एंट्री आहेत. कॉपी पेस्ट करून दमले. तुम्हीच तुमच्या पहिल्या तीन विजेत्या कथा ठरवा

२. हास्यलहरी
सर्टिफिकेट! - अज्ञातवासी
क्लीन चिट - चैतन्य रासकर
सुलोचनाबाईंची चारीधाम यात्रा –जयश्री देशकुलकर्णी

३. चंद्र अर्धा राहिला
डॅमईट - धनि
कुशस्थळीहून आलेला पाहुणा - पायस

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1सोळा आण्याच्या गोष्टी - अनन्य - सनव
2हास्लयहरी - सुलोचनाबाईंची चारीधाम यात्रा –जयश्री देशकुलकर्णी
3चंद्र अर्धा राहिला-डॅमईट-धनी