जागु यांचा लोकसत्ता मधील अप्रतिम लेख...

Submitted by नितीन बाबा शेडगे on 3 September, 2019 - 03:31

निसर्ग, ऐतिहासिक, खाद्य संस्कृति, पारंपारिक, प्राणी--वर्णन आणि व्यक्ति-वर्णन तसेच अनेक विषयांवरती लिहणारी सर्वांची आवडती, अभ्यासु व अष्टपैलू लेखिका जागू (प्राजक्ता म्हात्रे) यांचा लेख शनिवार दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी लोकसत्ता पेपर मधे वास्तुरंग या सदरात आला होता. काही गोष्टी माहित नव्हत्या त्याची सुद्धा माहिती मिळाली. छान लेख जागू. लेख आल्या बद्दल अभिनंदन...

बातमी लिंक साठी येथे क्लिक करा https://epaper.loksatta.com/2308060/loksatta-mumbai/31-08-2019#page/12/2

Jaagu.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितीन खुप खुप धन्यवाद.
काही तांत्रिक कारणांमुळे हा लेख मी मायबोलीवर टाकला नव्हता. आज टाकते. त्यात अजून काही फोटो आणि पूर्ण लेख वाचता येईल.
ते वर लईच कौतुक केलत ब्याॅ.

सगळ्यांच्या प्रतिसादालाही खुप खुप धन्यवाद. तुमचे आशिर्वाद व शुभेच्छा अशाच पाठीशी राहुद्या.