संगीता व किरण

Submitted by avi.appa on 30 August, 2019 - 12:30

*
१२ला टॉपर लिस्ट मध्ये आल्या मुळे तिचा सत्कार आयोजित केला होता
संगीता व किरण हे बाल मित्र
१२ वि पर्यंत एकाच महाविद्यालयात ते शिकत होते
संगीता प्रचंड बुद्धिमान मुलगी होती
अक्युमन ची दैवी देणगी तिला लाभली होती
ती दिसायला रूपवान होती पण रूप गर्विता नव्हती
किरण मास्क-या होता
कुठून कुठून तो माझे मजेचे प्रकार शोधात असे
त्याच्याशी गप्पा मारताना संगीता भान हरपून जात असे
संगीताला किरण खूप आवडायचा रुबाबदार स्नार्ट तरुण होता
पण तिला कधी त्याच्या बद्दल तसे वाटे काही वेळा मैत्री वाटे
या बाबत मात्र ती कायम गोंधळलेले असे
ती करियर माईंडेड मुलगी होती
तिचे ध्येय तिने निश्चित केले होते
आ ए एस ऑफिसर बनून सरकार दरबारी उंचच पदस्थ होणे हे तिचे ध्येय होते
किरण ला ती आवडायची खरं तर तो तिच्यावर अबोल प्रेम करायचा
त्याला व्यक्त होणे जमले नाही
तिच्या मानाने तो अभ्यासात अगदीच डावा होता
**
किरण विमान तळावर अनुची वाट पाहात होता
फ्लाईट लेट येणार अशी वार्ता होती
अनु व जावई अविनाश जोशी लंडन हुन येणार होते
अनु न तिकडेच लग्न केले
लग्नानंतर जोडी प्रथमच भारतात येणार होती
किरण त्यांच्या प्रतीक्षेत होता
*
किकू म्हणून त्याला हाक मारली कुणीतरी
ती जवळ आली अन म्हणाली किकू तू ?व्हॉट अ सर्प्राईस
त्याने आन वर करून बघितले
ती संगीता होती
असेल साठी च्या घरात -पण खुप सुंदर व आकर्षित दिसत होती
संगीता तू ??व्हॉट अ सर्प्राईस म्हणत तो उभा राहिला
तिने त्याला घाट मिठी मारली
किरण कुठे होतास ? आपण जवळ जवळ २५ वर्षांनी भेटत आहोत
तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते
अग मुलगी अन जावई येणार आहेत लंडन हुन त्याम्च्या स्वागता साठी
आलो आहे --किरण म्हणाला
अन तू ?
माझा मुलगा अन सून येणार आहेत अमेरिकेहून
सिद्धार्थ खोब्रागडे अन सून रमा तेंडुलकर
आय सी - संगीता तू अनेक वर्षांनी भेटलीस मध्ये काय काय घडले जीवनात - तो विचारात होता
*
संगीता म्हणाली
आपली शेवटची भेट झाली तू कॉलेज सोडले होते
मार्ग निराळे झाले होते
आपल्या भेटीगाठी होणार नाही या कल्पनेने मी ऊखूप उदास होते खूप रडले
मला तू खूप आवडायचास तुझे माझ्या जवळ असणे मला कायम भरवायचे त्या गप्पा मजा मस्ती
ते प्रेम होत की आणखीन काय हे मला समजत नव्हते
पण जे होत ते खूप सुखदायी होत
आपले मिलन शक्य नाही जात धर्म आई बाबा समाज नातेवाई जवळचे मित्र अशी अनेक बंधने व अडथळे होते
सा-यांशी झुझायची ना ताकद होती ना वय ना अनुभव
मन मी वास्तव स्वीकारले आपली पेहचान वजुद बनवायचा असा पण केला
अभ्यासाला लागले राज्यशास्त्र हा विषय होता
अव्वल दर्ज्याचे मार्क्स मिळवत उत्तीर्ण झाले
सररकाराच्या महसूल विभागात नोकरीस लागले
डिपार्टमेंटच्या पारिखा देत उच्च्स्थ पदाला पोहोचले
माझ्या कडे आता गाडी बंगला नोकर चाकर सत्ता सामर्थ्य सारे होते
त्याच सुमारास माझी सिद्धार्थ खोब्रागडे शी ओळख झाली
मला तो आवडला
आम्ही लग्न केले तो पण आमच्या खात्यात वसुली विभागाचा प्रमुख होता
शांत व्यक्तिमत्व
राहुल चा जन्म झाला अन संसार सुखानी फुलू लागला
तो के जी ला होता -त्याची शाळा जेवण कपडे यात आमचा वेळ जाऊ लागला
सहजीवन मजेत चालू होते
पण घात झाला -सिद्धार्थ ला रोड अँचात झाला अन त्यात तो दगावला
माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली
राहुल रडत होता त्याला काय झाले ते समजत नव्हते त्याला पोटाशी घेत मी खूप रडले
क्रिया कर्म आटोपले अन रुटीन सुरु झाले
मी माझे सारे लक्ष ऊर्जा राहुल वर केंद्रित केली त्याला शिकवायचे मोठे त्याला शिकवायचे मोठे करायचे हेच एकमेव काम उरले होते
राहुल ने पांग फेडले शिकला व लंडनला शिक्षणासाठी गेला
तिकडे नोकरी लागली त्याची तन्वी ताम्हनकरशी ओळख झाली
दोघांनी लग्न केले काही महिन्या पूर्वी
दोघे सुखात आहेत
आता मी मुक्त पाश विरहित जीवन जगत आहे
कर्तव्य पुरतीच समाधान एन्जॉय करत आहे
*
किरण तिचे कहाणी लावून ऐकत होता
संगीता अभिनंदन तू ग्रेट आहेस
ती हसली व म्हणाली तुझं काय ??
किरण सांगत होता
१२ वि ला संगीता मला साधारण मार्क्स होते
तशी मला अभ्यासात गती नव्हतीच -मी कंप्युटर चा हार्ड वेर सॉफ्ट वेर चा शॉर्ट कोर्स केला
किरण ने डेव्हलप केलेल ऍप मार्केट केले
पैश्या चा ओघ सुरु झाला
त्याच सुमारास गायत्री प्रभुणे त्याच्या जीवनात आली अन ते विवाहबद्ध झाले
गायत्री दिसायला सुरेख होती
पण गर्विष्ठ होती
कुठे काय बोलावे याचे तिला भान नसे
किरण तिला समजावून सांगत असे पण तिच्यात काहीच बदल झाला नाही
असे असूनही गायत्री चे किरण वर जीवापाड प्रेम होते
काळ पुढे सरकला व विवाह वेलीवर एक सुदर कन्येच्या रूपाने फुल उमलले
*
त्या दिवशी गायत्री चे डोके दुखत होते
गोळ्या घेतल्या पण उतार नव्हता
डोके फारच दुखायला लागले मग त्याने तिला हॉस्पिटल मध्ये नेले
फोटो चाचण्या झाल्या
रिपोर्ट बघून डॉकटर म्हणाले
मेंदूवर पुरळ आली आहे ऑपरेशन करावे लागेल
दुपारी ऑपरेशन सुरु झाले पण ऑपरेशन यशस्वी झाले नाही
गायत्री दगावली
*
गायत्री शिवाय जगणे फार कठीण होते
पण छिमुकली कडे पहाता त्याने आश्रय पुसले व जीवन जगण्यास सुरवात केली
-
किरण ची कहाणी ऐकून संगीता च्या डोळ्यास पाणी आले
किरण चे डोळे पण पाणावले
तिने त्याचे डोळे पुसले
व डोक्यावरून हात फिरवला
त्या स्पर्शाने त्याला धीर आला
फ्लाईट्स आल्या होत्या
संगीताने निरोप घेत उद्या भेटते असे म्हणून निरोप घेतला
*

तो अनु त्याची कन्या हिच्या नावावर होता
अनु अन अविनाशत्याच फ्ल्याट वर उतरले होते
दारावरची बेल वाजली त्याने दार उघडले अन समोर संगीता उभी होती
तिने फुला फुला ची साडी परिधान केली होती
खुप छान दिसतेस -किरणम्हणाला
थॅन्क्स --
तू उठला आहेस हो ? मला वाटले आळसोबा गाडीत लोळत असे;ल
छे ग मी रोज सहालाच उठतो
मुलांना उठाव मी पोहे करून आणले आहेत गरम करते चहा पण करते असे म्हणत ती किचन ओट्या जवळ गेली
अरे काय हे किती पसारा न राडा आहे कट्ट्या वर
असे म्हणत तिने ओटा आवारातील घेतला
चहा साखरेचे डबे कुठे आहेत --
त्याने डबे हातात दिले दुधाची पिशवी फ्रीज मध्ये आहे
मुले तयार होऊन डायनिंग टेबल वर आली होती

त्यानी तिला हाय केले
गो ड आहे अनु दिसायला --आईवर गेलेली दिसते
तिचीच प्रतिकृती आहे --किर्र्ण म्हणाला
पोह्याच्या दिशेस तिने टेबलावर ठेवल्या
आज तुम्ही तिघेजण माझ्या कडे जेवायला यायचे आहे
सिद्ध्यर्थ व तन्वीचे पण ओळख
तिथे तुमच्या साठी एक सरप्राईज आहे
साधारण बारा साडेबाराच्या दरम्यान या गप्पा ओळखी होतील मग जेवण
ओके मी निघते आता मला स्वयंपाकाचे तयारी करायची आहे
असे म्हणत ती गेली
*
तिघे साडे बारा च्या सुमारास आले
ओळखी झाल्या -सर्वांचे सूर मस्त जमले
हास्य विनोदात सारे घर किलकिलून उठले
आई तू काही तरी सरप्राईज देणार आहेस ना ?
हो सारे-- डायनिंग टेबल वर या मी सारे सांगते मग पाने वाढते
सारे खुर्च्यांवर स्थानापन्न झाले
संगीताने बोलायला सुरवात केली --
मुलांनो- मी अन किरण बालपणा पासूनचे मित्र एकाच शाळेत शिकलो
चारावी पर्यंत एकत्र कॉलेज ला होतो
आमचे एकमेकात निस्सीम प्रेम होते व आजही आहे
एकमेका बरोबर लग्न करायचे असे आमचे ठरले होते पण ते नाही जमू शकले
बारावी नंतर त्याने कॉलेज बदलले गाठीभेटी संपल्या आम्ही आपापल्या करियर च्या मागे लागलो
पुढे आमची लागणे झाले अपत्ये झाले अन संसारात रमलो आपापल्या
त्या नंतर आम्ही एकमेकास भेटलो नाही
आज आंही जवळ जवळ पस्तीस वर्षांनी भेटत आहोत
मुलांनो तुमचे संसार लागी लागले
तुम्ही आपल्या जोडीदारा बरोबर खुश आहात
उतार वयात आम्हाला आज एक मेकाची गरज आहे
मी किरण शी विवाह करण्याच्या मनोदय आपल्या पुढे व्यक्त करत आहे
थोडा वेळ घरात शांता होती आपसात चरचा चालू होत्या
आई तुझा निर्णय एकदम योग्य आहे आणि आम्ही मुले तुला फुल सपोर्ट करत आहोत
हे ऐकताच तिचे डोळे पाणावले
आई मी अन अविनाश लग्नाची सारी व्यवस्था बघणार आहोत -नोंदणी
अधिका-याला घरी आणणे फॉर्म वर सह्या इत्यादी
मी अन अनु दोघी जणी मेनू सजावट स्वागतं आदी बघू
आई मी तुम्हाला आई म्हणू की सासूबाई ? प्रियां विचारले हे ऐकताच सगळे हास्यात बुडाले
मी तुम्हा सर्वांची आई आहे --नो सासुरवास प्रिया
आमच्या मुला बद्दल बोलते ते ठीक आहे पण किरण काका ?
ते माझे शेंडेफळ आहे --फार व्रात्य आहे हा मुलगा --
असे म्हणताच सारे हसू लागले
घरात एक सळसळते चैत्यन्य निर्माण झाले होते
-
नोंदणी ऑफिसर आले दोघांनी सह्या केले हार घातले विवाह संपन्नझाला
मुलांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या
नोंदणी ऑफिसर म्हणाले -मी आता पर्यंत अनेक विवाह रजिस्टर्ड केले मुलाचे लग्न असायचे मु ला मुलीचे आई बाबा साक्षीदार म्हणून सह्या करायचे
हे पहिलेच लग्न मी पाहात आहे जिथे आई बाबा चे लग्न आहे अन मुले साक्षीदार म्हणून सह्या करत आहेत
असे म्हणताच सर्वजण हास्यात बुडाले
भोजन कार्यक्रम झाला अन विवाह सपंन्नझाला
दिवस भुर्र्कन उडाले मुलाची जाण्याची वेळ आले
तिकिटे फ्लाईट बुक झाली
दोघे जण सी ऑफ करण्यास विमानतळावर आले होते
*
विमान उडाले विमान तळावर दोघे उभे होते
संगीताने किरण ला मिठी मारली
कार नी दोघेजण घरी आले
बेडरूम मध्ये तिला अनावृत अस्वस्थेत तिला मिठीत घेत त्याने चुंबनाचा वर्षाव केला
दोघेही प्रेम रसात न्हाऊन निघाले होते
त्याच्या छातीवर डोके टेकत ती म्हणाली
किरण मी आज मुक्त आहे -मला समाज जात धर्म रीती परंपरा कशाचेच भय नाही
तू अन मी एव्हढेच माझे जग आहे
आता पण जीवन मस्त जगू भारत पिंजून काढू विदेशातले अनेक देश पाहू
हो तुझ्या सा-या मनीषा मी पूर्ण कारेन किरण म्हणाला
आणखीन एक --मी तुझ्याशी लग्न करणार होतो तेव्हा तुझे नाव बदलायचे असे मी ठरवले होते
देवयानी माझे आवडते नाव आहे
आज पासून तुझे नाव देवयानि
सो स्वीट मला आवडले हे नाव असे म्हणत तिने त्याचे चुम्बन घेतले
आज पासून तू सौ-देवयानि किरण कुलकर्णी
अन मी किरण भालचंद्र कुलकर्णी
मी उद्याच दोन पाट्या करायला टाकते आपल्या दोघांच्या नावाच्या
देवयानी म्हणाली
दोघेजण एकमेकांच्या मिठीत सारे जग विसरले होते
-
परमेश्वर असे सुखद चमत्कार करतो

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काहीही कळले नाही. कृपया योग्य तिथे विरामचिन्हे वापरा, लिखाणात परिच्छेद पाडा, परत एकदा वाचा, आणि खरंच पोस्ट करण्यालायक आहे का हा विचार करून मगच पोस्ट करा!

रमा तेंडुलकर कोण?
तन्वी ताम्हनकर कोण?
सिद़्धार्थ खोब्रागडे जिवंत आहे की दगावला?
अमेरिकेतुन कोण आले?

पाटील ना तर जणु खजिना मिळाला असेल आपला अप्पाधाग्याच्या रुपात Proud
विडंबन धागा काढायचे सोडून
सुचवणी काय करताय Light 1

चारावी म्हणजे कोणता वर्ग?
मुलीचे नाव अनु की प्रिया की अनुप्रिया?
कोणाचे नाव कोणते कसे ओळखावे???

हे मिपावर संन्यास घेतलेले अकु काका आहेत का?
चुंबन वर्षाव,मिठ्या, आणि अनावृत्त अवस्था हे त्यांच्या लेखातील पेटंट शब्द आहेत,त्यामुळे वाटले Uhoh

साठ वर्षे वय..
२५ वर्षापूर्वी शेवटचे काॅलेजमधे भेटले...
म्हणजे पस्तिसाव्या वर्षापर्यंत काॅलेज मधेच... Happy

हे खरच ते अकू असतील तर कोणाच्याच कोणत्याच प्रतिसादावर उत्तर देणार नाहीत,"तुमचे प्रश्न, तुमचीच उत्तरे,तुम्हीच लॉजिक लावा माझ्या कथेचं मी बाबा लिहून मोकळा झालो आता माझा संबंध संपला",अशी स्थितप्रज्ञता असते त्यांची Rofl

संगीता आणि किरण आज एअरपोर्टवर भेटले, उद्या संगीता किरणच्या घरी ब्रेकफास्ट टाईमला आली आणि दुपारी 12.30 वाजता घरी लंचला या, तुम्हाला सरप्राईज देते म्हणून गेली, मग किरण आणि तिने लग्न करायचं ठरवलं तरी कधी? की किरणला पण सरप्राईज होतं.

बाकी वय, वर्षे, वेळ, काळ, लॉजिक, शुद्धलेखन कशाचा काही ताळमेळ नाही.

आदू,
हो अकुकाकाच आहेत हे. म आं जा वरच्या लेजेन्डपैकी एक!
कोणाला उत्तरं मिळणार नाहीत, शुद्धलेखन वगैरे सुचवणीकडे दुर्लक्ष केले जाईल - अगदी बरोबर.

> चुंबन वर्षाव,मिठ्या, आणि अनावृत्त अवस्था हे त्यांच्या लेखातील पेटंट शब्द आहेत > मेंदूला किंवा कुठंतरी आलेली पुरळ राहील की Wink
===

लोकहो, जमत असेल तर डोकं बाजूला काढून ठेवून अकुंचे लेख एन्जॉय करा. तोच एक मार्ग आहे Lol Lol

लोकहो, जमत असेल तर डोकं बाजूला काढून ठेवून अकुंचे लेख एन्जॉय करा. तोच एक मार्ग आहे >>>>
photo-2019-08-31-13-03-56

हे खरच ते अकू असतील तर कोणाच्याच कोणत्याच प्रतिसादावर उत्तर देणार नाहीत,"तुमचे प्रश्न, तुमचीच उत्तरे,तुम्हीच लॉजिक लावा माझ्या कथेचं मी बाबा लिहून मोकळा झालो आता माझा संबंध संपला",अशी स्थितप्रज्ञता असते त्यांची >>> हे मस्तेय, मला आवडला हा अ‍ॅटीट्युड Happy

पण त्यांच्या काही कथा खरेच चांगल्या आहेत. कायप्पावर जसे मिंग्लिश वाचतो, काही शॉर्ट्फॉर्म असतात तसे स्वत:च निट वाचावे नाहीतरी त्यांना काही फरक पडताना दिसत नाहीचे Proud

शॉर्ट फॉर्म्स किंवा टायपोज वाचु स्वतः सुधरवुन पण नावांची जी सरमिसळ आहे किंवा मुलगा सिद्धार्थ नंतर राहुल होतो आणि सिद्धार्थ नवरा होतो त्याचं काय. Lol
जोड्या जुळवा Happy

ओह्ह, असे आहे का? मग जाऊ दे , कशाला आपला वेळ वाया घालवायचा, ह्यांनी ईतक्या कथा टाकल्यात की आता मलाच कळत नाहीये कुठली वाचली अन कुठली नाही कारण काही कथांचे फक्त प्रतीसादच वाचलेत

> हे मस्तेय, मला आवडला हा अॅटीट्युड Happy

पण त्यांच्या काही कथा खरेच चांगल्या आहेत. > या दोन्हीशी सहमत.

आणि जर त्यांनी रतीब टाकण्याऐवजी आठवड्याला एक धागा काढला तर इतर कथादेखील 'विनोदी' समजून एन्जॉय करू शकतो Proud

हे खरच ते अकू असतील तर कोणाच्याच कोणत्याच प्रतिसादावर उत्तर देणार नाहीत,"तुमचे प्रश्न, तुमचीच उत्तरे,तुम्हीच लॉजिक लावा माझ्या कथेचं मी बाबा लिहून मोकळा झालो आता माझा संबंध संपला",अशी स्थितप्रज्ञता असते त्यांची >>>>>>>>तेच आहेत ते जसेच्या तसे सारे च्या सारे इथे उचलून टाकले आहे.

Sorry
पण माझ्याकडून पूर्ण नाही वाचली गेली ही कथा..
कोणाचा पायपोस कोणालाच नाही असा प्रकार आहे हा..