मोरपीस

Submitted by मिकी on 23 August, 2019 - 02:36

माध्यम: जलरंग
ब्रश: राऊंड ब्रश नं 000 आणि 1
कागद: कोल्ड प्रेस्ड वॉटरकलर पेपर (brustro)

feather.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रेखाटन सुरेख

रंग थोडे डार्क हवे होते Happy

मी चित्रकार नाहीये, आस्वादक नक्कीच आहे Happy

माझा अभिप्राय सकारात्मक पध्दतीने घेतल्याबद्दल धन्यवाद मिकी Happy

मला मोरपीस खूप आवडते, त्यामुळे ते रंगाबद्दल जाणवले व लिहावे वाटले.
बाकी तुमच्या हातात जादू आहे . मला एक रेघ सरळ ओढता येत नाही Biggrin