पाबे घाट

Submitted by कॅलक्यूलेटर on 20 August, 2019 - 05:35

खानापूर पासून आत जाणारा रस्ता

IMG_20190811_125237.jpg

रस्त्यातील भात शेती

IMG_20190811_134505.jpg

रम्य परिसर

IMG-20190811-WA0030.jpg

रम्य परिसर

IMG-20190811-WA0157.jpg

रम्य परिसर

IMG_20190811_143757.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त निसर्ग. नोट 7प्रो टाकलय म्हणून - याचे नेचरचे फोटो दिसले. तसेच थोडे पोर्टेट/क्लोजपही फुले वगैरेंचे टाकणार का?

धन्यवाद srd आणि शाली दा प्रयत्न करतोय पण जमत नाहीए पहिलीच वेळ आहे, थोडा वेळ लागतो आहे सगळं समजून घ्यायला आणि टाईप करायला

प्रयत्न करतोय पण जमत नाहीए पहिलीच वेळ आहे, थोडा वेळ लागतो आहे सगळं समजून घ्यायला आणि टाईप करायला
>>>>
जमलं की
छान आलेत फोटो!

छान फोटो.