रक्षाबंधन खास राखी

Submitted by Ashwini Joshi on 31 July, 2019 - 03:32

नमस्कार,
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन ... या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते.
आणि जर ती राखी स्वत:हाच्या हाताने बनवलेली असेल तर त्याची मजा काही औरच. तीच राखी अगदी सोप्या पद्धतिने कशी बनवता येइल ह्यासाठी मी एक video बनवला आहे. त्याची link खाली दिली आहे. video नक्की बघा आणि तूह्मी घरी ही राखी करुन पहा. video कसा वाटला ते नक्की सान्गा.
https://www.youtube.com/watch?v=IPlqRoCyVYw

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच छान आहे राखी आणि व्हिडिओ. तो कात्रीच्या खस् आवाजामुळे अजून आवडला.. स्मित :
पण इथे साधा गुंफून गजरा करायची मारामार आहे त्यामुळे नुसता बघून आनंद घेतला.