चित्रपट परीक्षण ताशकंद फाइल्स

Submitted by हस्तर on 23 July, 2019 - 06:36

खरा स्पेलिंग tashkent आहे पण इतिहासाच्या पुस्तकात ताशकंद किंवा तास्कंद असे आहे

एकसिडेंटल prime मिनिस्टर पेक्षा काई पटीने उजवा
नुसत्या एखाद्या पुस्तकांवर आधारित प्रोपोगांडा मूवी नाही तर चित्रपट स्वतः एक पात्र सांगते ते त्याच्या प्रोपोगांडा साठी केस वॉर काम करतेय

पल्लवी जोशी ला बर्याच दिवसाने पाहून बरे वाटले ,ती पण निर्मिती मागे आहे पण रोल पण चांगला आहे

तलवार ह्या मेघनाने गुलजार च्या चित्रपटाची पुढची पायरी

पहिला भाग किंचित रटाळवाणं पण शेवट एकदम जोर पकडतो ,मला वाट नाही कोणी लौकर चित्रपटगृहाच्या बाहेर जाईल

चित्रपट उल्लेख केलेले बुक ऍमेझॉन वरून नक्की मागवेन

राजकारणाहून पण काही अवघड आहे हे कळते
कंपूबाजी आणि जातीवाद काही लोक अगदी छोट्या मोट्या गोष्टीत काढतात ते कळते
सगळ्यात खास सन म्हणजे प्रत्येकाचा hidden अजेन्डा मीटिंग मध्ये सांगतील जातो व कळते कि अक्खे जग काळे आहे ,राखडी पण नाही
बऱ्याच लोकांची अपघाती मृत्यूचे खुलासे बघून अजून पण अपघाती मृत्यू आताहवतात

तेलंगी आदी घोटाळे व बाकी पण चर्चा होता ,नुकतेच डोनाल्ड ट्रम्प च्या निवडणुकीचा वादाचा मुद्दा पण आठवते आणि वाटते कि गुहेत झोपलेले अस्वल फक्त सोंग करतेय

आणि एका पक्षाच्या धार्जिण्या वर्तमान पात्रात जेव्हा ०.५ दर्जा बघतील तेव्हा चित्रपट मध्ये सांगितलेली कॉन्स्पिरसिय थेअरी जास्त पटतंय

जास्त लिहू नाही शकत स्पॉईलर्स पडतील

काही विचारायचे असेल तर व्यनि करा

सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न चूकभूल देणे घेणे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बऱ्याच लोकांची अपघाती मृत्यूचे खुलासे बघून अजून पण अपघाती मृत्यू आताहवतात
<<

वरिल ओळीत जो शब्द ठळक केलेला आहे, त्याचा अर्थ काय ?

आताहवतात
>>
नव्या बालबहारतीचे विद्यारतही असतील ते. ठ कटहिण जातो महणुन त + ह वापरले असेल. Light 1

एक गोष्ट
जस चित्रपत आहे तस परिक्शन आहे
गुप्त
मोघम
धुक्यात