अबकड

Submitted by परत चक्रम माणूस on 23 July, 2019 - 02:28

अॅडमिन कृपया धागा उडवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हिंदू धर्माला काही होत नाही .
हिंदू धर्म अनंत काळ प्रगती करत राहील .
80% हिंदू राहतात इथे .
टीका करणारे फक्त टीका करू शकतात बाकी काही करू शकत नाहीत ह्या देशातील व्यापार,शिक्षण,राजकीय ताकत,हे सर्व हिंदूंच्या हातात आहे.
जेवढे मोठे उद्योग आहेत ते सर्व जैन आणि हिंदू चेच आहेत .
टीका करणारे टीका करून करून खंगुन जातील पण हिंदू चे काही वाकडे करू शकणार नाहीत काळजी नसावी

सहमत राजेशजी
टीका करणारे टीका करून करून खंगुन जातील पण हिंदूचे आणि हिंदुत्ववादाचे काहीही वाकडे करू शकणार नाहीत √

प्रकाटाआ

<<<<मुळात हिंदू असणे म्हणजे काय हे नीट स्पष्ट कळलेले नाही>>>>>
हे कळले नाही पण ते धोक्यात आहे अशी खात्री आहे.

डॉक्टरांकडे जाऊन मला पाकपुक होतय सांगायच. डॉक्टरने विचारल पाकपुक होणे म्हणजे काय तर सांगायच की ते नीट स्पष्ट कळत नाही पण पाकपुकतय नक्की.

तुम्हाला कोणी गुलबकावलीची गोष्ट सांगितली तर तुम्ही गोष्ट सांगणाऱ्यालाच गुलबकावली समजता वाटते.

म्हणजे काय हे नीट स्पष्ट कळलेले नाही>>>>>
कळलंय पण नीट स्पष्ट कळलेले नाही याचा अर्थ इतरांना माझ्याहून अधिक माहिती असेल तर चांगलंच.

कृपा करून प्रतिसाद लिहायचा असेल तर संपूर्ण लेख वाचून विचार करून दिला तर बरं राहील. एखादं वाक्य हायलाईट करून कीस काढू नये...