पिशाचिनि

Submitted by संजीव भिड़े on 11 July, 2019 - 07:16

पिशाचिनी
दार वाजलं त्यावेळेला दुपारचे दोन वाजले होते खरंतर पलंगावरून उठूण माझ्या जीवावर आलेल होत , तरीपण उठलो दारामध्ये एक वीस बावीस वर्षाचा तरुण उभा होता
दिसायला देखणा होता चेहऱ्यावरती खूप भीती होती असाच होता इकडे तिकडे बघत होता
"म-- मी आत येऊ त्यांना घाबरत घाबरत विचारले !" "होये ये की मी म्हणालो"
इकडे तिकडे बघतो आणि बाहेरचा कानोसा घेत तो आत मध्ये आला माझा नाव समीर मी कॉलेजचा विद्यार्थी तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं आणि मला असं वाटतं की यात यात तुमच्या शिवाय कोणीही मला मदत करू शकेल असे वाटत नाही
मी त्याला सोफ्या वरती बसायला सांगितलं त्याला म्हटले कि
"दोन मिनिट बस, तुला खूप दम लागलाय", "पाणी पी"
"शांत हो आणि मग काय नक्की झाल आहे ते मला सगळं शांतपणे सांग"
"काळजी नको करूस"
असं म्हणून मी त्याच्या समोर बसलो थोड्या वेळाने तो बऱ्यापैकी रिलॅक्स झाला होता
त्याने बोलायला सुरुवात केली
"मी समीर माझा मित्र हमीद व अबिदा असे आम्ही तिघेजण रुईया कॉलेज चे विद्यार्थी आमची मैत्री वगैरे या गोष्टी सध्या आपण बाजूला ठेवूया तुझे कसेही करून ",
"तुम्ही हामीद प्राण वाचवावे अशी माझी इच्छा आहे" ,"तेवढे मला फक्त मदत करा मी हमीद खूप समजावलं पण तो तुमच्याकडे यायला तयार झाला नाही उलट त्याला मलाच धकमी दिली की तू तिथे गेलास तर तुझी अवस्था सुद्धा मी अबिदा पेक्षा भयानक करीन करून"
(क्रमशः)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो सावकाश लिहा जरा. मधले शब्दच गाळले गेलेत.
पुन्हा एकदा वाचुन नीट लिहा. कथा चांगली असावी असं वाटतंय.

"म-- मी आत येऊ त्यांना घाबरत घाबरत विचारले !"
हे वाक्य,
"म-मी आत येऊ का ?" त्याने घाबरत घाबरत विचारले
,,, असे हवे होते का ?

"होये ये की मी म्हणालो"
"होय, ये की !" मी म्हणालो
इथेही असे हवे का ?

वाचकांनी कथा पूर्ण केली तर कसे ?>>>>> Lol

अहो भिडे कथा खूप छान आहे, उत्सुकता वाढवणारी आहे. पण तुम्हीच ती घाबरत घाबरत लिहीली आहे असे वाटतेय. शांतपणे लिहा.